कोलकाता: पश्चिम बंगाल स्पेशल टास्क फोर्सने (STF) बुधवारी जलपाईगुडी जिल्ह्यातील सिलीगुडी येथून एका संशयिताला अटक करण्यात आले आहे. (STF Arrests Suspected) तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI मिळालेल्या माहितीनुसार की, (isi agent in siliguri ) तो काही काळ सिलीगुडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. (stf arrests suspected isi agent in siliguri)
लष्करासह व्हीव्हीआयपी हालचालींवर लक्ष ठेवून होता, आणि त्याची माहिती आयएसआयला देत होता. (STF Arrests Suspected) त्याने सांगितले की तो 'टोटो' ड्रायव्हरच्या वेशात सिलीगुडी येथे राहत होता. आयएसआयला माहिती पाठवण्यासाठी त्याने खास तंत्र आणि विविध सोशल मीडिया सिग्नल्सचा वापर केला. तो एकटाच काम करत होता की, एखाद्या गटाचा भाग होता याचा आम्ही तपास करत आहोत.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची एसटीएफ कोठडी सुनावली आहे. साठी काम करतो असे समजते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याची ओळख 'टोटो' किंवा ई-रिक्षा चालक अशी झाली असून तो मूळचा बिहारमधील चंपारणचा आहे. त्याने सांगितले की बंगाल एसटीएफच्या पथकाने त्याला सिलीगुडीतील भारतनगर येथून अटक केली.