ETV Bharat / international

Bus Blast in Mali : अफ्रिकेतील माली येथे बसमध्ये बाॅम्बस्फोट; 11 ठार, कित्येक जखमी - 11 ठार तर कित्येक जखमी

मालीमध्ये एक बस बाॅम्बस्फोट होऊन 11 लोकांचा मृत्यू झाला ( 11 People have been Killed and Many Injured ) आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले ( Bus hit an Explosive Device in Mopti Area ) आहेत.

Bus Blast in Mali
अफ्रिकेतील माली येथे बसमध्ये बाॅम्बस्फोट
author img

By

Published : Oct 14, 2022, 4:16 PM IST

बमाको : मालीमध्ये बसमध्ये झालेल्या स्फोटात 11 जण ठार झाले ( 11 People have been Killed and Many Injured ) असून, डझनभर जण जखमी झाले आहेत. स्तानिक वृत्तसंस्थेनुसार, जिहादी हिंसाचाराचा बालेकिल्ला असलेल्या मोप्ती भागात बसने स्फोटक ( Bus hit an Explosive Device in Mopti Area ) यंत्राला धडक दिली.

  • A bus blast in Mali has killed at least 11 people and injured dozens more, according to a hospital source. The bus hit an explosive device in the Mopti area, known as a hotbed for jihadist violence: AFP

    — ANI (@ANI) October 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोप्ती परिसरात शुक्रवारी बांदियागरा आणि गौंडकामध्ये प्रवासी बसमध्ये अचानक बाॅम्ब चा धमाका झाला. पोलिस आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, 10 प्रवाशांचा यात मृत्यू झाला असून, बरेच जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक बांदियागरा यूथ असोसिएशचे मौरा हाउससेनी ने म्हटले आहे की, आताच नव मृतांना आम्ही हाॅस्पिटलमध्ये पोहचवले आहे. त्यांनी सांगितले की, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शेकडो लोकांना येथून पलायन करावे लागले आहे. मालीमधील मिनुस्मामध्ये संयुक्त राष्ट्र मिशनच्या एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, 1 जानेवारी ते 31 आॅगस्टपर्यंत आईईडीने 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अधिक मात्रामध्ये सैनिक आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.