ETV Bharat / international

सीरियात रॉकेट हल्ल्यात 5 ठार

रविवारी सिरियातील अलेप्पो येथील रुग्णालयात सहापेक्षा अधिक रॉकेट फुटल्याने पाच नागरिक ठार झाले. तर, 11 जण जखमी झाले आहेत.

Damascus hospital rocket blast
सीरिया रॉकेट हल्ला न्यूज
author img

By

Published : Mar 21, 2021, 6:35 PM IST

दमास्कस - रविवारी सिरियातील अलेप्पो येथील रुग्णालयात सहापेक्षा अधिक रॉकेटचा स्फोट झाल्याने पाच नागरिक ठार झाले. तर, 11 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा - अफगाणिस्तानात चकमकीत 36 ठार

यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईट्सने सांगितले की, 'हे रुग्णालय अट्रिब शहरात आहे,' अशी बातमी वृत्तसंस्था डीपीएने दिली आहे.

मृतांमध्ये एक लहान मूल व एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सोमालिया : मोगादिशूमध्ये आत्मघातकी स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी

या रॉकेट हल्ल्याबाबत अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.