ETV Bharat / international

Russian radio station : युक्रेनची बातमी देणाऱ्या रशियन रेडियो स्टेशनचे प्रसारण बंद

यापूर्वी, अधिकाऱ्यांनी युक्रेनवरील रशियाच्या (Ukraine Russia Conflict) आक्रमणाच्या कव्हरेजमुळे रेडियो स्टेशन बंद करण्याची धमकी दिली होती. इको मॉस्की हे रशियाच्या सर्वात जुन्या रेडिओ स्टेशनपैकी ( Russian radio station ) आहे.

Russian
Russian
author img

By

Published : Mar 2, 2022, 3:08 PM IST

मॉस्को : रशियन सरकारवर टीका करणाऱ्या रशियन रेडिओ ( Russian radio station ) स्टेशनने मंगळवारी आपले प्रसारण बंद केले. रेडियोच्या मुख्य संपादकांनी ही माहिती दिली. यापूर्वी, अधिकाऱ्यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाच्या कव्हरेजमुळे रेडियो स्टेशन बंद करण्याची धमकी दिली होती. इको मॉस्की हे रशियाच्या सर्वात जुन्या रेडिओ स्टेशन आहे. रशियन माध्यमांवर युक्रेनवरील हल्ल्यांच्या अहवालात क्रेमलिनच्या अधिकृत भूमिकेचे वृत्तांकन करण्यासाठी दबाव वाढत आहे.

याचबरोबर रशियाच्या सर्वोच्च स्वतंत्र टीव्ही चॅनल ब्लॉक डॉजलाही इशारा दिला. अभियोजक जनरलच्या कार्यालयाने दोन्ही मीडिया आउटलेटवर देशाविरुध्द माहिती प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. युक्रेनमधील विशेष ऑपरेशनचा भाग म्हणून रशियन लष्करी कर्मचार्‍यांच्या कृतींबद्दल खोटी माहिती पसरवण्याचाही आरोप लावला आहे.

हेही वाचा - Indian Student In Ukraine : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्याचा अनुभव ईटीव्ही भारत'वर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.