ETV Bharat / international

जाणून घ्या, इथिओपियाचे पंतप्रधान अली यांना का मिळाले शांततेचे नोबेल

author img

By

Published : Oct 11, 2019, 3:11 PM IST

Updated : Oct 11, 2019, 4:55 PM IST

यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय एहमद अली हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि शेजारील राष्ट्र इरिट्रिया बरोबरचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Nobel peace prize

स्टॉकहोम - शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि शेजारील राष्ट्र इरिट्रिया बरोबरचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.यावर्षी आतापर्यंत शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आता थेट १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येईल.नऊ दशलक्ष क्रोनोर (९,१८,००० अमेरिकी डॉलर्स) रोख रक्कम, सुवर्णपदक आणि पदवी असे या पुरस्काराचे स्वरुप असते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते.

हेही वाचा : नोबेल २०१९ : साहित्य विषयातील २०१८ आणि २०१९ चे नोबेल विजेते जाहीर!

Intro:Body:

नोबेल २०१९ : यांना मिळाला शांततेचा नोबेल!

स्टॉकहोम - यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. ........ हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.

यावर्षी आतापर्यंत शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आता थेट १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येईल.

नऊ दशलक्ष क्रोनोर (९,१८,००० अमेरिकी डॉलर्स) रोख रक्कम, सुवर्णपदक आणि पदवी असे या पुरस्काराचे स्वरुप असते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते.

Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.