ETV Bharat / international

ऐकावे ते नवलचं! दोन मैत्रिणांनीना करायचे आहे एकाच तरुणाशी लग्न, अशी आहे अट - viral post of fb page viral sensasi malaysia

two female friends want to marry same man : आपल्याला माहिती आहे की कोणतीच पत्नी असे म्हणणार नाही की मला घरात एक सवत आणा म्हणून. तुम्ही अनेकदा असेही पाहिलं आहे की, एखादा तरूण एखाद्या तरूणीसोबतच दुसऱ्या एखाद्या तरूणीसोबत प्रेम करत असेल तर ते नाते टिकत नाही. पण याउलट मलेशियातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. मलेशियात राहणाऱ्या दोन मैत्रिणींनी एकाच व्यक्तीसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. या दोन मैत्रिणींनी फेसबुकवर अशी पोस्ट टाकली आहे जी बघून सगळेच हैराण झालेत.

two female friends want to marry same man
दोन मैत्रिणांनीना करायचे आहे एकाच तरुणाशी लग्न
author img

By

Published : Mar 24, 2022, 7:35 PM IST

हैदराबाद - आपल्याला माहिती आहे की कोणतीच पत्नी असे म्हणणार नाही की मला घरात एक सवत आणा म्हणून. तुम्ही अनेकदा असेही पाहिलं आहे की, एखादा तरूण एखाद्या तरूणीसोबतच दुसऱ्या एखाद्या तरूणीसोबत प्रेम करत असेल तर ते नाते टिकत नाही. पण याउलट मलेशियातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. मलेशियात राहणाऱ्या दोन मैत्रिणींनी एकाच व्यक्तीसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. या दोन मैत्रिणींनी फेसबुकवर अशी पोस्ट टाकली आहे जी बघून सगळेच हैराण झालेत.

two female friends want to marry same man
दोन मैत्रिणांनीना करायचे आहे एकाच तरुणाशी लग्न

फेसबुकवर व्हायरल सेंससी मलेशिया नावाच्या पेजवर या दोन मैत्रिणींनी सांगितलं की दोघींना एकमेकींची सवत व्हायचं आहे आणि एकाच व्यक्तीसोबत लग्न करायचे आहे. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, दोघी मैत्रिणी अशा तरूणाच्या शोधात आहे जो दोघींसोबतही लग्न करेल. त्यासोबतच दोघींनी त्यांची तरूणाबाबतची आवडही सांगितली आहे. त्यांनी लिहिलं की, त्या दोघी बेस्ट फ्रेन्ड्स आहेत आणि त्यांना एकमेकींची सवत होण्यात काहीच अडचण नाही.

फेसबुक पोस्टमध्ये दोन्ही मैत्रिणी त्यांची डिटेल माहिती दिली आहे. फेसबुक पेजनुसार, एकीचं वय ३१ आहे तर दुसरी २७ वर्षांची आहे. ३१ वर्षांची तरूणी एका मुलाची आई आहे तर २७ वर्षीय तरूणी स्वत:चा लॉन्ड्री बिझनेस चालवते. पोस्टमध्ये लिहिलं आहे की त्यांना असा पती हवा जो त्यांना त्या आहे तशा स्वीकारेल. त्यांनी लिहिलं की, कुणी जर दोन्ही पत्नी स्वीकारल्या तर त्यांना हे नातं मंजूर असेल. त्यासोबतच या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्या फेसबुकवर आपलं नशीब आजमावत आहेत. जर त्यांचं नशीब चांगलं असेल तर त्यांना एखादा पुरूष मिळेल. फेसबुकवर ही पोस्ट टाकताच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा - धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला...

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.