ETV Bharat / international

तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा उघडले 'हे' मंदिर!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशावरुन हे मंदिर पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या मंदिराची डागडुजी आणि संवर्धन करण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले.

author img

By

Published : Jul 29, 2019, 1:53 PM IST

thousand year old hindu temple in pakistan re opens after 72 years

सियालकोट - पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये असलेले १,००० वर्षे जुने हिंदू मंदिर गेल्या ७२ वर्षांपासून बंद होते. मात्र, आता ते पुन्हा उघडण्यात आले आहे.

'शिवाला तेज सिंह' मंदिर

'शिवाला तेज सिंह' हे मंदिर, फाळणीच्या वेळी बंद करण्यात आले होते. १९९२ साली बाबरी मशीद पाडण्याच्या निषेधार्थ एका जमावाकडून या मंदिराची मोडतोड करण्यात आली होती. त्यानंतर हिंदूंनी या मंदिराकडे जाणेच बंद केले होते.

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशावरुन हे मंदिर पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या मंदिराची डागडुजी आणि संवर्धन करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले. आता हे मंदिर उघडण्यात आले असून, लोक आता कधीही दर्शन घेऊ शकतात, असे तेथील पोलीस उपायुक्त बिलाल हैदर यांनी सांगितले.

Intro:Body:

sudesh

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.