इस्लामाबाद - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ शनिवारी हॅक करण्यात आले आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसाल यांनी याबाबत अनेक देशांतून वापरकर्त्यांच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने संकेतस्थळ भारतातून हॅक झाल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये हे संकेतस्थळ व्यवस्थित काम करत आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया सौदी अरेबिया, ब्रिटन, नेदरलँण्ड इत्यादी देशांमध्ये ते सुरळीत कार्य करत नाही. या देशांमधून वापरकर्त्यांच्या तक्रारी आल्या आहेत, असे फैसाल यांनी सांगितले. याविषयी आयटी तज्ज्ञ संकेतस्थळ पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे 'डॉन'ने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक; भारताने हॅक केल्याचा कागांवा
परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक झाले आहे. डॉन वृत्तपत्राने संकेतस्थळ भारतातून हॅक झाल्याचे म्हटले आहे.

Conclusion: