क्वालालांपूर - मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी काश्मीर आणि सीएए मुद्दयावरून वक्तव्य केल्यानंतर भारताने मलेशियाकडून पाम तेल घेण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मलेशिया अडचणीत सापडला आहे. मात्र, आता मलेशियाच्या मदतीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले आहेत. पाकिस्तान मलेशियाकडून जास्त पाम तेल आयात करणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसाच्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. काश्मीर विषयी बोलल्यामुळे इम्रान खान यांनी महातीर यांचे आभारही मानले आहेत. तुम्ही काश्मीरींच्या न्यायासाठी बोलला आहात, असे इम्रान खान म्हणाले. काश्मीर विषयी बोलल्यानंतर भारताने मलेशियाला धमकी दिली आहे. तसेच पाम तेलाची आयातही थांबवली आहे. मलेशियाचे नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढे प्रयत्न करत आहे, असे इम्रान खान म्हणाले.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश सर्वात मोठे पाम तेलाचे निर्यातदार आहेत. मलेशिया दरवरर्षी १ कोटी ९० लाख टन पाम तेलाची निर्मिती करतो. तर इंडोनेशिया ४ कोटी ३० लाख टन पाम तेलाची निर्मिती करतो. भारत जगात सर्वात जास्त वनस्पती तेल आयात करतो. दरवर्षी भारत १ कोटी ५० लाख टन पाम तेल आयात करतो, तर पाकिस्तानने २०१९ साली १० लाख टन पाम तेल मलेशियाकडून आयात केले. त्यामुळे पाकिस्तानची आयात भारताच्या आयातीच्या तुलनेत नगन्य आहे.
मलेशियाने भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारताने मलेशियाकडून होणार पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि काश्मीर प्रश्नी मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी सातत्याने वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भारताने व्यापार कमी करून मलेशियाला कोंडीत पकडले आहे. भारताच्या या निर्णयामुळे मलेशियाला मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाने हे निर्बंध उत्पादनांवर असून कोणत्याही ठरावीक देशाला अनुसरून नाहीत, असे म्हटले आहे.
भारताने निर्बंध घातल्यामुळे पाकिस्तान 'या' देशातून आयात करणार पाम तेल - भारत मलेशिया संबध
मलेशियाने भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारताने मलेशियाकडून होणार पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि काश्मीर प्रश्नी मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी सातत्याने वक्तव्य केली आहेत.
क्वालालांपूर - मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी काश्मीर आणि सीएए मुद्दयावरून वक्तव्य केल्यानंतर भारताने मलेशियाकडून पाम तेल घेण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मलेशिया अडचणीत सापडला आहे. मात्र, आता मलेशियाच्या मदतीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले आहेत. पाकिस्तान मलेशियाकडून जास्त पाम तेल आयात करणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसाच्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. काश्मीर विषयी बोलल्यामुळे इम्रान खान यांनी महातीर यांचे आभारही मानले आहेत. तुम्ही काश्मीरींच्या न्यायासाठी बोलला आहात, असे इम्रान खान म्हणाले. काश्मीर विषयी बोलल्यानंतर भारताने मलेशियाला धमकी दिली आहे. तसेच पाम तेलाची आयातही थांबवली आहे. मलेशियाचे नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढे प्रयत्न करत आहे, असे इम्रान खान म्हणाले.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश सर्वात मोठे पाम तेलाचे निर्यातदार आहेत. मलेशिया दरवरर्षी १ कोटी ९० लाख टन पाम तेलाची निर्मिती करतो. तर इंडोनेशिया ४ कोटी ३० लाख टन पाम तेलाची निर्मिती करतो. भारत जगात सर्वात जास्त वनस्पती तेल आयात करतो. दरवर्षी भारत १ कोटी ५० लाख टन पाम तेल आयात करतो, तर पाकिस्तानने २०१९ साली १० लाख टन पाम तेल मलेशियाकडून आयात केले. त्यामुळे पाकिस्तानची आयात भारताच्या आयातीच्या तुलनेत नगन्य आहे.
मलेशियाने भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारताने मलेशियाकडून होणार पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि काश्मीर प्रश्नी मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी सातत्याने वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भारताने व्यापार कमी करून मलेशियाला कोंडीत पकडले आहे. भारताच्या या निर्णयामुळे मलेशियाला मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाने हे निर्बंध उत्पादनांवर असून कोणत्याही ठरावीक देशाला अनुसरून नाहीत, असे म्हटले आहे.
भारताबरोबर संबध बिघडल्यानंतर पाकिस्तान घेणार मलेशियाकडून जास्त पाम ऑईल
क्वालालांपूर - मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी काश्मीर आणि सीएए मुद्दयावरून वक्तव्य केल्यानंतर भारताने मलेशियाकडून पाम ऑईल घेण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मलेशिया अडचणीत सापडला आहे. मात्र, आता मलेशियाच्या मदतीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले आहेत. पाकिस्तान मलेशियाकडून जास्त पाम ऑईल आयात करणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसाच्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. काश्मीर विषयी बोलल्यामुळे इम्रान खान यांनी महातीर यांचे आभारही मानले आहेत. तुम्ही काश्मीरींच्या न्यायासाठी बोलला आहात, असे इम्रान खान म्हणाले. काश्मीर विषयी बोलल्यानंतर भारताने मलेशियाला धमकी दिली आहे. तसेच पाम ऑईलची आयातही थांबवली आहे. मलेशियाचे नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढे प्रयत्न करत आहे, असे इम्रान खान म्हणाले.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश सर्वात मोठे पाम ऑईलचे निर्यातदार आहेत. मलेशिया दरवरर्षी १ कोटी ९० लाख टन पाम ऑईलची निर्मिती करतो. तर इंडोनेशिया ४ कोटी ३० लाख टन पाम ऑईलची निर्मिती करतो. भारत जगात सर्वात जास्त वनस्पती तेल आयात करतो. दरवर्षी भारत १ कोटी ५० लाख टन पाम ऑईल आयात करतो, तर पाकिस्तानने २०१९ साली १० लाख टन पाम ऑईल मलेशियाकडून आयात केले. त्यामुळे पाकिस्तानची आयात भारताच्या आयातीच्या तुलनेत नगन्य आहे.
मलेशियाने भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारताने मलेशियाकडून होणार पाम ऑईलच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि काश्मीर प्रश्नी मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी सातत्याने वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भारताने व्यापार कमी करून मलेशियाला कोंडीत पकडले आहे. भारताच्या या निर्णयामुळे मलेशियाला मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र विभागाने हे निर्बंध उत्पादनांवर असून कोणत्याही ठरावीक देशाला अनूसरून नाहीत, असे म्हटले आहे.
Conclusion: