ETV Bharat / international

चीनच्या घुसखोरीविरोधात नेपाळ सरकारविरोधात वाढतोय दबाव - Nepali Congress

नेपाळ काँग्रसेचे सदस्य आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जीवन बहादूर शही यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या उत्तरभागात दौरा केला. त्यांनी हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये ११ दिवस घालविले. यावेळी त्यांना हुमला येथे सीमारेषेजवळ १२ क्रमांक येथील पिलर उद्धवस्त झाल्याचे आढळून आले.

नेपाळचे पंतप्रधान
नेपाळचे पंतप्रधान
author img

By

Published : Oct 13, 2020, 3:53 AM IST

काठमांडू- चीनच्या घुसखोरीमुळे नेपाळ सरकारवर देशांतर्गत दबाव वाढत चालला आहे. चीनने नेपाळच्या हुमला जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. नेपाळला कोणतीही माहिती न देताना सीमारेषेची क्रमांक १२ या ठिकाणी चीन सरकारने पिलरची नासधूस केली आहे.

नेपाळ काँग्रसेचे सदस्य आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जीवन बहादूर शही यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या उत्तरभागात दौरा केला. त्यांनी हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये ११ दिवस घालविले. यावेळी त्यांना हुमला येथे सीमारेषेजवळ १२ क्रमांक येथील पिलर उद्धवस्त झाल्याचे आढळून आले. नेपाळ सराकारमधील नेतेही चीनच्या घुसखोरीविरोधात बोलू लागले आहेत. चीनकडून घुसखोरी होत असल्याचा दावा करत नेपाळचे सरकार करत आहे. असे असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षस्थितीची पाहणी करण्याची सरकारकडे मागणी करत आहेत. ओली प्रशासनाकडून चीनकडून घुसखोरी होत असल्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. हुमला येथील नमखा ग्रामीण नगगपंचायतचे लिमी लोलूंगजँग यांनी सीमारेषेच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये चीनने भारतासमवेत तणावाची स्थिती निर्माण केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.