ETV Bharat / international

नेपाळमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १९ जखमी - सिंधुपलचोक अपघात

नेपाळमध्ये भीषण बस अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधुपलचोक जिल्ह्यात आज (रविवारी) हा अपघात झाला.

bus accident
नेपाळ बस अपघात
author img

By

Published : Dec 15, 2019, 1:42 PM IST

काठमांडू - नेपाळमध्ये भीषण बस अपघातात १४ जणांचा मृत्यू तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधुपलचोक जिल्ह्यात आज (रविवारी) हा अपघात झाला. कालीनचौक मंदिरातून दर्शन घेऊन माघारी येत असताना ही बस दरीत कोसळली.

बसमध्ये एकून ४० प्रवासी होते, त्यातील १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बस दरीमध्ये कोसळली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साह्याने बस दरीमधून बाहेर काढण्यात आली. डोकलाम खादीचूर- जीरी रोडवर हा अपघात झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Intro:Body:

नेपाळमध्ये भाविकांच्या बसचा भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १९ जखमी   

थिंपू - नेपाळमध्ये भीषण बस अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधुपलचोक जिल्ह्यात आज (रविवारी) हा अपघात झाला. कालीनचौक मदिरांतून दर्शन घेऊन माघारी येत असताना हा अपघात झाला.

बसमध्ये एकून ४० प्रवासी होते, त्यातील १९ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बस दरीमध्ये कोसळली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डोकलाम खादीचूर- जीरी रोडवर हा अपघात झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पोलीस याप्ररणी तपास करत आहेत.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.