सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्र रुप धारण केले आहे . या आगीत ८० लाख हेक्टर म्हणजेच जवळ जवळ १ कोटी ९० लाख एकर प्रदेशावर पसरलेल्या जंगलांना आगीने वेढलंय. या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झालाय.
१३५ जंगलांना लागलेल्या आगी अजूनही धुमसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुर्वेकडील भागाला आगींचा सर्वाधिक फटका बसलाय. सिडनी, न्युकॅसल, मेलाकोटा, पोर्ट मॅक्वायर या शहरांजवळील जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवणं ऑस्ट्रेलियाला अशक्य होऊन बसलयं, तरीही देशातील आपत्ती निवारण पथकं शर्थीचे प्रयत्न करुन प्राण्यांना आणि माणसांना बाहेर काढतायत.
देशाच्या पुर्वेकडील न्यू साऊथ वेल्स भागाला आगीचा सर्वाधिक फटका बसलाय. हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे उन्हाळ्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, मात्र, आगीमुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडलेत. कॅनबेरासहीत अनेक मोठी शहर धुरांमध्ये हरवली आहे. या आगीत जळालेल्या प्राण्यांची भयावह छायाचित्रं मन हेलावून टाकत आहेत.
ऑस्ट्रेलिया आगीच्या विळख्यात.. अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज - Animal
ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्ररुप धारण केले आहे . या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्र रुप धारण केले आहे . या आगीत ८० लाख हेक्टर म्हणजेच जवळ जवळ १ कोटी ९० लाख एकर प्रदेशावर पसरलेल्या जंगलांना आगीने वेढलंय. या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झालाय.
१३५ जंगलांना लागलेल्या आगी अजूनही धुमसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुर्वेकडील भागाला आगींचा सर्वाधिक फटका बसलाय. सिडनी, न्युकॅसल, मेलाकोटा, पोर्ट मॅक्वायर या शहरांजवळील जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवणं ऑस्ट्रेलियाला अशक्य होऊन बसलयं, तरीही देशातील आपत्ती निवारण पथकं शर्थीचे प्रयत्न करुन प्राण्यांना आणि माणसांना बाहेर काढतायत.
देशाच्या पुर्वेकडील न्यू साऊथ वेल्स भागाला आगीचा सर्वाधिक फटका बसलाय. हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे उन्हाळ्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, मात्र, आगीमुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडलेत. कॅनबेरासहीत अनेक मोठी शहर धुरांमध्ये हरवली आहे. या आगीत जळालेल्या प्राण्यांची भयावह छायाचित्रं मन हेलावून टाकत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्र रुप धारण केलंय. या आगीत ८० लाख हेक्टर म्हणजेच जवळ जवळ १ कोटी ९० लाख एकर प्रदेशावर पसरलेल्या जंगलांना आगीनं वेढलंय. या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगवाल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झालायं.
१३५ जंगलांना लागलेल्या आगी अजूनही धुमसतायेत. ऑस्ट्रेलियाच्या पुर्वेकडील भागाला आगींचा सर्वाधिक फटका बसलाय. सिडनी, न्युकॅसल, मेलाकोटा, पोर्ट मॅक्वायर या शहरांजवळील जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवणं ऑस्ट्रेल्यासाठी अशक्य होऊन बसलयं, तरीही देशातील आपत्ती निवारण पथकं शर्थीचे प्रयत्न करुन प्राण्यांना आणि माणसांना बाहेर काढतायत.
देशाच्या पुर्वेकडील न्यू साऊथ वेल्स भागाला आगीचा सर्वाधिक फटका बसलाय. हा भाग पर्यटनाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहे. इथं उन्हाळ्या असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक आले होते, मात्र, आगीमुळं ते किनाऱ्यावरच अडकून पडलेतं. कॅनबेरासहीत अनेक मोठी शहर धुरांमध्ये हरवलीयंत. आगीत जळालेल्या प्राण्यांची भयावह छायाचित्रं मन हेलावून टाकतायेतं.
मागील तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलयामध्ये कडक उन्हाळा आणि गंभीर दुष्काळ आहे, त्यामुळं वनांना लागलेल्या आगींन रौद्र रुप धारण केलंय. फक्त ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या कांगारु, कोआला अशा प्राण्यांसह २५० वन्य प्राण्यांच्या प्रजाती ऑस्ट्रेलियात आहेत. यासोबतच सरपटणारे प्राणी, किटकं, पक्षांची संख्याही कमी झाली आहे.
Conclusion: