ETV Bharat / international

भारतासोबत चर्चेतून कमी करा तणाव, ट्रम्प यांनी इम्रान यांना फटकारले - यूएनएससी

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा पारिषदेच्या (यूएनएससी) होणाऱ्या बैठकीपूर्वी शुक्रवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.

भारतासोबत चर्चेतून कमी करा तणाव, ट्रम्प यांनी इम्रान यांना फटकारले
author img

By

Published : Aug 18, 2019, 8:25 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढलेला तणाव कमी करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करा, असे ट्रम्प यांनी इम्रान यांना सांगितले आहे. खुद्द व्हाईट हाऊसनेच यासंदर्भात शनिवारी माहिती दिली.

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा पारिषदेच्या (यूएनएससी) होणाऱ्या बैठकीपूर्वी शुक्रवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.

अमेरिकेचे डेप्यूटी प्रेस सेक्रेटरी होगन गिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाशिंगटन डीसीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या यशस्वी भेटीदरम्यान क्षेत्रीय विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी संपर्क साधला होता.'

अमेरिकेने यापूर्वीच कश्मीर मुद्यावर आमचे मत निश्चित आहे. यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तो दोन्ही देशांनी एकत्रित येऊन सोडवायला हवा, असे म्हटले आहे.

Intro:Body:

krishna

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.