ETV Bharat / international

#HowdyModi : लोकांची उत्सुकता शिगेला; ट्रम्पदेखील ह्युस्टनसाठी रवाना - हाऊडी मोदी

'टेक्सास इंडिया फोरम'ने आयोजित केलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ह्युस्टन येथे पोहोचले. आज ह्युस्टनमधील 'एनजीआर' फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आतापासूनच स्टेडिअमबाहेर लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.

#HowdyModi
author img

By

Published : Sep 22, 2019, 6:11 PM IST

Updated : Sep 22, 2019, 6:59 PM IST

न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अमेरिकेतील ह्युस्टन येथे पोहचले. आज होणाऱ्या कार्यक्रमात ते अमेरिकेतील भारतीयांना संबोधतील. ह्युस्टनमधील 'एनजीआर' फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, ५० हजारांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

  • Joint Base Andrews (Maryland): President of the United States, Donald Trump emplanes for Houston. He will attend #HowdyModi event, later today. (Pic credit: Steve Herman, The Voice of America) pic.twitter.com/ZKUxiIuMYb

    — ANI (@ANI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'टेक्सास इंडिया फोरम'ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीड हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत. ३ आठवड्यांच्या आत या कार्यक्रमाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज रात्री होणाऱ्या कार्यक्रमासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, लोकांनी आतापासूनच स्टेडिअमच्या बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्व लोकांना मोदींना पाहून प्रेरणा मिळते. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असल्याचे, स्टेडिअमच्या बाहेर जमलेल्या लोकांनी सांगितले.

  • USA: People start gathering outside NRG stadium in Houston, Texas, to attend #HowdyModi event, say, ''We are excited to see Modi, expect to hear from him, & get words of wisdom from him because he is an inspiration for the country and people around the globe.'' pic.twitter.com/GH7zFOcLRG

२३ सप्टेंबरला मोदी संयुक्त राष्ट्रामध्ये 'क्लायमेट अॅक्शन समिट' या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. आठ दिवसांच्या या दौऱ्यात मोदींचे वेळापत्रक विविध कार्यक्रमांनी भरुन गेले आहे. उद्योग जगतातील प्रतिनिधींशी मोदी चर्चा करणार आहेत. तसेच सुंयुक्त राष्ट्राच्या आमसभेवेळी अनेक देशांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग भेटीवर कलम 370चे सावट

Intro:Body:

#HowdyModi : मोदींच्या भाषणासाठी लोक उत्सुक, आतापासूनच 'एनजीआर' स्टेडिअमबाहेर गर्दी

'टेक्सास इंडिया फोरम'ने आयोजित केलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ह्युस्टन येथे पोहोचले. आज ह्युस्टनमधील 'एनजीआर' फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आतापासूनच स्टेडिअमबाहेर लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.

न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अमेरिकेतील ह्युस्टन येथे पोहचले. आज होणाऱ्या कार्यक्रमात ते अमेरिकेतील भारतीयांना संबोधतील. ह्युस्टनमधील 'एनजीआर' फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, ५० हजारांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

'टेक्सास इंडिया फोरम'ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीड हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत. ३ आठवड्यांच्या आत या कार्यक्रमाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज रात्री होणाऱ्या कार्यक्रमासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, लोकांनी आतापासूनच स्टेडिअमच्या बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्व लोकांना मोदींना पाहून प्रेरणा मिळते. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असल्याचे, स्टेडिअमच्या बाहेर जमलेल्या लोकांनी सांगितले.

२३ सप्टेंबरला मोदी संयुक्त राष्ट्रामध्ये 'क्लायमेट अॅक्शन समिट' या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. आठ दिवसांच्या या दौऱ्यात मोदींचे वेळापत्रक विविध कार्यक्रमांनी भरुन गेले आहे. उद्योग जगतातील प्रतिनिधींशी मोदी चर्चा करणार आहेत. तसेच सुंयुक्त राष्ट्राच्या आमसभेवेळी अनेक देशांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहेत.

Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.