ETV Bharat / international

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल्पकालीन सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचे समर्थन

भारताला अल्पकालीन सदस्यत्वासाठी समर्थन देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. राष्ट्रीय परिषदेच्या २०२१-२२ च्या सत्रासाठी ५ अस्थाई सदस्यांची निवड पुढील वर्षी होईल. हे सदस्यत्व २ वर्षांसाठी असणार आहे.

सैयद अकबरुद्दीन
author img

By

Published : Jun 26, 2019, 9:07 PM IST

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) मध्ये भारताला मोठा कूटनैतिक विजय मिळाला आहे. यूएनएससीमधील भारताच्या अस्थाई सदस्यत्वासाठी आशिया प्रशांत समुहातील ५५ देशांनी सर्वसंमतीने समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. हे सदस्यत्व २ वर्षांसाठी असणार आहे.

  • A unanimous step.

    Asia-Pacific Group @UN unanimously endorses India’s candidature for a non-permanent seat of the Security Council for 2 year term in 2021/22.

    Thanks to all 55 members for their support. 🙏🏽 pic.twitter.com/ekNhEa19U1

    — Syed Akbaruddin (@AkbaruddinIndia) June 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताला अल्पकालीन सदस्यत्वासाठी समर्थन देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवेत, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, कतार, सौदी अरब, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि व्हिएतनाम या देशांनीही भारताला समर्थन दिले आहे. राष्ट्रीय परिषदेच्या २०२१-२२ च्या सत्रासाठी ५ अस्थाई सदस्यांची निवड पुढील वर्षी होईल. भारतीय उमेदवारीचे समर्थन करणाऱ्या देशांचे भारताच्या वतीने आभार मानण्यात येत असल्याचे ट्विट अकबरुद्दीन यांनी केले आहे.

Intro:Body:

india secure support of 55 contries from asia pacific for unsc non permanent membership for 2 years

india, secure, support of 55 contries, asia pacific, unsc, non permanent membership

------------------

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल्पकालीन सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचे समर्थन

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) मध्ये भारताला मोठा कूटनैतिक विजय मिळाला आहे. यूएनएससीमधील भारताच्या अस्थाई सदस्यत्वासाठी आशिया प्रशांत समूहातील ५५ देशांनी सर्वसंमतीने समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. हे सदस्यत्व २ वर्षांसाठी असणार आहे.

भारताला अल्पकालीन सदस्यत्वासाठी समर्थन देणाऱया देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवेत, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, कतार, सौदी अरब, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि व्हिएतनाम या देशांनीही भारताला समर्थन दिले आहे. राष्ट्रीय परिषदेच्या २०२१-२२ च्या सत्रासाठी ५ अस्थाई सदस्यांची निवड पुढील वर्षी होईल. भारतीय उमेदवारीचे समर्थन करणाऱ्या देशांचे भारताच्या वतीने आभार मानण्यात येत असल्याचे ट्विट अकबरुद्दीन यांनी केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.