ETV Bharat / international

अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानांची टक्कर, ५ जणांचा मृत्यू - injured

फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले रॉयल प्रिन्सेस क्रूजचे प्रवासी होते. त्यांना कराई भागात जायचे होते. एका विमानात सहा आणि दुसऱ्या विमानात ११ प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या ( एयरक्राफ्ट एयर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्कात नव्हती, असे सांगण्यात आले आहे.

दोन फ्लोट विमांनाची टक्कर
author img

By

Published : May 14, 2019, 12:31 PM IST

अलास्का - अमेरिकेतील अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानांची (पाण्यामध्ये उतरण्यास सक्षम असणारे छोटे विमान) हवेत टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. एक जण अद्याप बेपत्ता आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

स्थानिक प्रसारमाध्यांच्या माहितीनुसार, फ्लोट विमानामध्ये रॉयल प्रिन्सेस क्रूजचे प्रवासी होते. त्यांना कराई भागात जायचे होते. एका विमानात सहा आणि दुसऱ्या विमानात ११ प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या ( एयरक्राफ्ट एयर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्कात नव्हती, असे सांगण्यात आले आहे.

यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, कून केव जवळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 या दोन प्लोट विमानांची टक्कर झाली. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचा तपास करत आहे.

Intro:Body:

अलास्कामध्ये दोन विमांनाची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

अलास्का - अमेरिकेतील अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानांची (पाण्यामध्ये उतरण्यास सक्षम असणारे छोटे विमान) हवेत टक्कर होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत. एक जण अद्याप बेपत्ता आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

स्थानिक प्रसारमाध्यांच्या माहितीनुसार, फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले रॉयल प्रिन्सेस क्रूजचे प्रवाशी होते. त्यांना प्लोट विमानाने पर्यटनासाठी कराई भागात जायचे होते. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. एका विमानात सहा आणि दुसऱ्या विमानात ११ प्रवाशी होते. मात्र, दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या ( एयरक्राफ्ट एयर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्कात नव्हती, असे सांगण्यात आले आहे.

यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, कून केव जवळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 ही दोन प्लोट विमानांची टक्कर झाली.  अपघाताचे कारण अद्याप समजले नाही मात्र, ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचा तपास करत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.