ETV Bharat / entertainment

Bharti Singh blessed with baby boy : कॉमेडियन भारती सिंहला झाले पुत्ररत्न - खतरा खतरा खतरा

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी एक गोड ( Bharti Singh and Harsh Limbachiya welcomed their first baby ) बातमी दिली आहे. त्यांनी सोशल मिडीयावरून पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. हर्ष लिंबाचिया याने मुलगा झाल्याचे ( Bharti Singh blessed with baby boy ) सांगत इस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

Bharti Singh
Bharti Singh
author img

By

Published : Apr 3, 2022, 7:59 PM IST

मुंबई - भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी एक गोड बातमी दिली आहे. छोट्या पडद्यावरील स्टार कॉमेडियन भारती सिंहने मुलाला जन्म दिला आहे. हर्ष लिंबाचिया याने मुलगा झाल्याचे ( Bharti Singh blessed with baby boy ) इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

हर्ष लिंबाचिया याने त्यांच्या इंस्टाग्रामवरवरून 'इट्स अ बॉय' असे म्हणत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिला मुलगी झाल्याच्या अफवा कानावर पडत होत्या. मात्र, या सर्व अफवा भारती सिंह फेटाळून लावल्या आहेत. भारती गरोदर असतानाही खतरा खतरा खतरा या रिअॅलिटी शोचे शूटिंग करत होती. गरोदर असतानाही काम करत तिने अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

2017 मध्ये झाले होते लग्न

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. आणि त्यांनी आज एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, त्यांना बाळ पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा - Oscars slapgate: विल स्मिथने दिला अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.