ETV Bharat / entertainment

Sonakshi Sinha birthday : शत्रुघ्न सिन्हाने लेक सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्य केला कौतुकाचा वर्षाव - शत्रुघ्न सिन्हांनी केले लेकीचे कौतुक

शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या वाढदिवसानिमित्य छान संदेश लिहिला आहे. सोबतच दहाड या वेब सिरीजमध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतुकही केलंय.

Sonakshi Sinha birthday
शत्रुघ्न सिन्हांनी केले लेकीचे कौतुक
author img

By

Published : Jun 2, 2023, 12:25 PM IST

मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या वाढदिवसानिमित्य एक मोठा संदेश लिहिला आहे. आपल्या लेकीच्या कर्तृत्वावर सिन्हा खूश आहेत. अलिकडेच प्रवाहित झालेल्या तिच्या दहाड या वेब सिरीजमधील सोनाक्षीच्या अभिनयावर ते खूपच समाधानी असून कौतुकाचा वर्षाव त्यांनी केलाय.

  • How beautiful
    times have gone by. On this great & auspicious day loads of love for the apple of our eye, for another wonderful year of fun, entertainment & great achievements. We are all so very proud of your strength & everything 💜 you have pic.twitter.com/BSqf0XjCTn

    — Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शत्रुघ्न सिन्हांनी केले लेकीचे कौतुक - शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर सोनाक्षीबद्दल लिहिले की, 'किती छान काळ काळ गेला. या खास दिवशी आमच्या या डोळ्यांना आनंदाचे, मनोरंजनाचे आणि उत्तुंग यशाचे वर्ष जावो. आम्हा सर्वांना तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. तुझ्या सामार्थ्याने विशेषत: दहाडमधील तुझ्या अभिनयाने सर केलेले शिखर आज शहराच चर्चेचा विषय बनलाय. दहाड ही एक विलक्षण कथा आहे, त्यात तुझ्या पंखाना आणखीन बळ मिळालंय. तुझे नेहमीच एक खास स्थान असेल. तुझ्यासाठी आजचा महान दिवस आणि प्रत्येक दिवस आनंदाने आणि प्रेमाने भरलेला जावो. देव तुला आशीर्वाद देईल.'

  • accomplished, especially the milestone you have created with 'Dahaad' which is the talk of the town today & one of the most wonderful films which adds another feather to your body of work, recently released on amazing Amazon Prime https://t.co/HnhZch29AA shall always pic.twitter.com/n7iWV8v8Yl

वाढदिवसानिमित्य सोनाक्षीचे सेलेब्रिशन - खास प्रसंगी शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी आणि त्यांचे काही बालपणाचे आणि अलीकडील फोटो देखील शेअर केले. शत्रुघ्नच्या फोटोंमध्ये सोनाक्षीची आई पूनम सिन्हा आणि तिचे जुळे भाऊ लव आणि कुश सिन्हा यांचाही समावेश आहे. सोनाक्षीने अलीकडेच एका मीडिया पोर्टलला तिच्या या वर्षातील वाढदिवसाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले होते की, 'गेल्या 5-6 वर्षांपासून, मी माझ्या वाढदिवशी प्रवास करत आहे... मला विश्रांती घेणे आणि काही जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मी अनेक वर्षांपासून हे करत आली आहे. मी सध्या शूटिंगच्या कामात गुंतली आहे, त्यामुळे मी फक्त माझ्या वाढदिवसासाठी जवळपास कुठेतरी प्रवास करू शकते. मी कदाचित अलिबाग किंवा लोणावळ्याला जाईन. पण मी अजून माझे मन बनवलेले नाही.'

सोनाक्षीने गेल्या महिन्यात अ‍ॅमेझॉन प्राइम सीरिज दहाडमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. शोमध्ये ती खालच्या जातीतील पोलिसाची भूमिका करताना दिसते. आठ भागांच्या या मालिकेत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Pride Month 2023: Lgbtq+ समुहाच्या विषयावर बनलेले बॉलिवूड चित्रपट

2. Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार

3. Sanjay Dutt : संजय दत्त आणि प्रिया दत्तने वाहिली आई नर्गिसला श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.