ETV Bharat / entertainment

Mouni Roy : मौनी रॉय मुंबई विमानतळावर एंट्री गेटवर गोंधळली... - एंट्री गेटवर गोंधळली

पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मौनी रॉय मुंबई विमानतळावर एंट्री गेटवर थांबून तिचा पासपोर्ट शोधताना दिसली. यावेळी तिने निळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट परिधान केला होता. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती.

Mouni Roy
मौनी रॉय
author img

By

Published : Jul 12, 2023, 12:30 PM IST

मुंबई: अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. फॅशनमध्ये ती सर्वोत्तम आहे हे देखील सर्वांना माहित आहे. मौनी नेहमीच तिच्या लूकमध्ये नवीन नवीन प्रयोग करत असते. तिची फार जास्त प्रमाणात फॅन फॉलोविंग आहे. ती नेहमीच इंस्टाग्राम सुंदर सुंदर फोटो पोस्ट करत असते. या फोटोला तिचे चाहते लाईक करत असतात. ती सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय असते. दरम्यान आता मौनी रॉय ही चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटेल की ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली असेल. मात्र असे काही नाही, मौनीचा सध्या मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती फार गोंधळल्यासारखी दिसत आहे.

मौनी रॉय स्पॉट झाली विमानतळावर : बुधवारी, मौनी मुंबई विमानतळावरील एंट्री गेटवर फार गोंधळ्यासारख्या स्थितीत होती. इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मौनी पांढर्‍या स्नीकर्ससह कॅज्युअल निळ्या को-ऑर्ड सेटमध्ये दिसत आहे. याशिवाय तिने यावर काळा सनग्लास घातलेला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहे. मौनीच्या हातात हँडबॅग आणि तपकिरी रंगाची पर्सही आहे. या व्हिडिओत ती आपला पासपोर्ट शोधताना दिसली आहे. दरम्यान व्हिडिओच्या शेवटी, ती एक स्मित हास्य पापाराझीकडे बघून देते. मौनीच्या या व्हिडिओवर फार जास्त कमेंट आल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका वापरकर्त्याने लिहिले की, 'तिने रात्री उशिरा ते सकाळचे सत्र घेतले त्यामुळे ती घाईत विसरली असावी.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहले, 'नागिन हो किस बात का डर है'.

मौनी रॉय या चित्रपटात दिसणार लवकरच : मौनीने २००६ मध्ये 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या टेलिव्हिजन शोमधून करिअरची सुरुवात केली होती. तिने २०११मध्ये 'हिरो हिटलर इन लव्ह' या पंजाबी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अलीकडेच ती जुबिन नौटियाल आणि पायल देव यांनी गायलेल्या 'दोतारा' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. हा व्हिडिओ यूट्यूबवर अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच ती अब्बास अलीभाई बर्मावाला मस्तान आणि अलीभाई बर्मावाला यांचा दिग्दर्शित आगामी क्राईम मिस्ट्री थ्रिलर 'पेंट हाऊस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय ती संजय दत्तसोबत 'द वर्जिन ट्री'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

Alia Bhatt treats fans with BTS footage : आलिया भट्टने मातृत्व स्वीकारल्यानंतर 'हे' गाणे केले होते शूट....

SS Rajamouli temple visits : परदेशात राहून कंटाळलेल्या राजामौलींनी केले तामिळनाडूत अध्यात्मिक पर्यटन

Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीला म्हटले सर्वात मौल्यवान खजिना...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.