ETV Bharat / entertainment

Krishnam Raju wish for Prabhas : अभिनेते कृष्णम राजूची इच्छा राहिली अपूर्ण, प्रभाससाठी पाहिलं होतं 'हे' खास स्वप्न - ज्येष्ठ अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन

साऊथचा सुपरस्टार प्रभासने त्याचे काका कृष्णम राजू ( Krishnam Raju uncle of actor Prabhas ) यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले आहे. पण, अभिनेता आपल्या काकांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही. कृष्णम राजू यांची शेवटची इच्छा ( union minister Krishnam Raju no more ) जी अपूर्ण राहिली ( Krishnam Raju last wish is unfulfilled ), ती जाणून घेण्यासाठी वाचा

Krishnam Raju
कृष्णम राजू
author img

By

Published : Sep 11, 2022, 4:02 PM IST

Updated : Sep 11, 2022, 5:55 PM IST

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते उप्पलापती कृष्णम राजू ( Veteran actor Uppalapathy Krishnam Raju ) यांचे रविवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन ( Uppalapati Krishnam Raju passed away on Sunday ) झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. राजू हे 'बाहुबली' स्टार प्रभासचे काका होते, ज्यांच्याशी त्याचे खूप जवळचे नाते होते. कृष्णम राजू नेहमी आपल्या पुतण्याबद्दल खूप बोलत. प्रभासला त्याच्या काकांबद्दल प्रचंड आदर होता, हे त्याच्या मुलाखतींवरून स्पष्ट होते. मात्र, कृष्णम राजूची शेवटची इच्छा प्रभास पूर्ण करू शकला नाही.

प्रभासच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये त्याच्या काकांनी लिहिले होते की, पुतण्याचे यश पाहून त्यांना खूप आनंद होतो. यापेक्षा जास्त आनंद त्यांना कशाचा होत ​​नाही. अभिमानी वडिलांप्रमाणे कृष्णम राजू अनेक वर्षांपासून प्रभासच्या लग्नाची वाट पाहत होते ( waiting for Prabhas marriage ). पण, अभिनेता त्याच्या काकांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला कृष्णम राजूने एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रभासने लग्न करून सेटल व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

  • PM Modi "saddened" by the passing away of veteran Telugu actor and former MP Krishnam Raju in Hyderabad

    "The coming generations will remember his cinematic brilliance & creativity. He was also at the forefront of community service & made a mark as a political leader," PM says. pic.twitter.com/jolDaMF7jJ

    — ANI (@ANI) September 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'राधेश्याम' चित्रपट ( Radheshyam movie ) प्रदर्शित झाल्यानंतर कृष्णम राजूने प्रभासच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, 'मला त्याचे लवकरात लवकर लग्न झालेले पाहायला आवडेल, मला त्याच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत खेळायचे आहे. कृष्णम राजू आणि प्रभासचे नाते वडील आणि मुलासारखे होते. प्रभास हा कृष्णम राजूचा धाकटा भाऊ आणि निर्माता उप्पलापती सूर्य नारायण राजू ( Producer Uppalapati Surya Narayan Raju ) यांचा मुलगा आहे. अभिनेता होण्यासाठी प्रभासने आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि दक्षिणेतील यशस्वी अभिनेता बनला. कृष्णम राजूही चढ-उतारात त्याच्या पाठीशी उभा राहिले. 2010 मध्ये वडिलांच्या निधनानंतर, त्याचे काका प्रभाससोबत वडील म्हणून राहिले.

हेही वाचा - राज कुंद्रा विरोधात अश्लील चित्रपट ॲप खटला चालवण्याकरता सबळ पुरावे, मुंबई पोलिसांचे किल्ला कोर्टात उत्तर

Last Updated : Sep 11, 2022, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.