ETV Bharat / entertainment

Thalaivar 170 : 'थलैवर 170'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीमबाबत केली घोषणा... - अनिरुद्ध रविचंदर

Thalaivar 170 : रजनीकांत स्टारर 'थलैवर 170'च्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या टीमबाबत अधिकृत घोषणा केली. या चित्रपटामध्ये रजनीकांत हा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजत आहे.

Thalaivar 170
थलैवर 170
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 7:24 PM IST

मुंबई - Thalaivar 170 : रजनीकांतचा आगामी चित्रपट, 'थलैवर 170', चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 'थलैवर 170' चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम टीजे ज्ञानवेल करणार आहे. या चित्रपटाबाबत रजनीकांत खूप उत्सुक आहे. 'थलैवर 170' चित्रपटामध्ये रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता या चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. रजनीकांत स्टारर 'थलैवर 170'च्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या टीमबाबत अधिकृत घोषणा केली आहे. 'थलैवर 170' मध्ये अनिरुद्ध रविचंदर हा या चित्रपटाला संगीत देईल आणि तसेच या चित्रपटाचे निर्माते सुबास्करन असतील.

थलैवर 170 : हा शीर्षक नसलेला चित्रपट एक अ‍ॅक्शन-पॅक एंटरटेनर असेल अशी अपेक्षा केली जात आहे, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांतची अनोखी शैली दिसून येईल. या चित्रपटाची कहाणी काय असेल याबाबत अद्याप अधिकृत काहीही माहिती समोर आले नसले तरी, रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. थलैवर 170मध्ये रजनीकांतसोबत अमिताभ बच्चन दिसेल असं देखील बोललं जात आहे. 32 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोघेही एकत्र दिसेल. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 'हम', 'अंधा कानून' आणि 'अटक' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. दरम्यान रजनीकांत 'थलैवर 170' चित्रपटासाठी प्रसिद्धीच्या झोतात आहेत.

'थलैवर 170' चित्रपटाची शुटिंग होणार लवकर सुरू : रजनीकांतचा या चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांतची अनोखी शैली दिसून येईल. रजनीकांतच्या 'जेलर' या चित्रपटानं खूप जगभरात कमाई केली होती. रजनीकांत सध्या 'जेलर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 'जेलर' या चित्रपटामधील रजनीकांतचा अभिनय हा चाहत्यांना खूप आवडला आहे. 'जेलर' चित्रपटानं सर्वात जास्त कमाई देशांतर्गत तामिळनाडूमध्ये केली. या चित्रपटामधील गाणे देखील खूप हिट झाले आहेत. या चित्रपटाची कहाणी हटके असल्यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा बनवला. दरम्यान आता रजनीकांतच्या 'थलैवर 170' या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाची शूटिंग ही लवकरच सुरू होणार आहे.

हेही वाचा :

  1. Parineeti Chopra Choora Ceremony : प्रियांका चोप्राची आई मधू यांनी परिणीतीच्या चुडा सेरेमनीचे फोटो केले शेअर
  2. Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई करणार?.
  3. Priyanka chopra And Nick Jonas : निक जोनास प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर शेअर केली खास फोटो आणि व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.