ETV Bharat / entertainment

Suhana Khan drops new poster : सुहाना खानने तिच्या डेब्यू चित्रपट 'द आर्चीज'चे शेअर केले पोस्टर... - रीमा कागती

सुहाना खान 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तिचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर आणि रीमा कागतीने केले आहे.

The Archies
द आर्चीज चित्रपट
author img

By

Published : Jun 12, 2023, 3:17 PM IST

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लोकप्रिय आर्ची कॉमिक्सचे रूपांतर आहे या चित्रपटात अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर हे देखील दिसणार आहे. सोमवारी, सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंवर तिच्या डेब्यू प्रोजेक्ट 'द आर्चीज'चे नवीन पोस्टर शेअर केले. पोस्टर शेअर करताना, तिने लिहिले, 'द आर्चीज' नेटफ्लिक्स गँगला भेटा. लवकरच येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर! यापुर्वी सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'द आर्चीज'च्या अधिकृत पेजवर टाकलेली पोस्ट देखील शेअर केली होती. तसेच तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर रेड हार्ट इमोटिकॉनसह घोषणा करत शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, ' बीआरबी (BRB) कुर्सी पेटी बाध लीजिए टू गो टू रिव्हरडेल! 'काही पॉप टेट्सचे शेक आणि बर्गर घ्या आणि द आर्चीज' गँगला भेटण्याची तयारी करा, लवकरच नेटफ्लिक्सवर इनवर उपलब्ध होईल!' या चित्रपटाची वाट चाहते फार आतुरतेने पाहत आहेत.

सुहाने शेअर केली इंस्टाग्रामवर पोस्ट : नेटफ्लिक्स टुडम (TUDUM) कार्यक्रमासाठी द आर्चीजचे कलाकार ब्राझीलला जाणार असल्याची पुष्टी नुकतीच झाली आहे. याशिवाय सुहाना खानने नेटफ्लिक्सच्या अधिकृत घोषणाचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सुहाना खानने कॅप्शन दिले की, 'रिव्हरडेलपासून साओ पाउलोपर्यंत, 18 जून रोजी टुडम (TUDUM) ग्लोबल फॅन इव्हेंटमध्ये 'द आर्चीज' गँगला बघा!'

लवकरच नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार 'द आर्चीज' : हा संगीतमय चित्रपट जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या आर्ची कॉमिक्सवर आधारित आहे आणि त्यात आर्ची, बेट्टी, डिल्टन, इथर, जुगहेड, रेगी आणि वेरोनिका या किशोरवयीन मुलांची टोळी आहे. हा चित्रपट 1960 च्या दशकाशी संबंधित तरुणाईचा आहे. टायगर बेबी फिल्म्स (रीमा कागती आणि झोया अख्तर) यांनी आर्ची कॉमिक्स आणि ग्राफिक इंडिया यांच्या सहकार्याने हा चित्रपट निर्मित केला आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. झोया अख्तर आणि रीमा कागतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

  1. ICC World Test Championship Final 2023 : विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल
  2. Abhishek Ambareesh wedding : केजीएफ (KGF) स्टार यशने दर्शन आणि रम्या कृष्णनसोबत केला हटके डान्स
  3. Krishna Bhatt wedding : विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्टने वेदांत सारडाशी बांधली लग्नगाठ, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.