ETV Bharat / entertainment

Sonnalli Seygall Pics : सोनाली सहगलनं शेअर केले इंस्टाग्रामवर हॉट फोटो ; पाहा पोस्ट.... - हॉट फोटो

Sonnalli Seygall Pics : अभिनेत्री सोनाली सहगल तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप खास दिसत आहे. तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Sonnalli Seygall Pics
सोनाली सहगलचे फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 8:37 PM IST

मुंबई - Sonnalli Seygall Pics : प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगल चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते . सोनालीनं यावर्षी तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्न केले आणि आता ती तिच्या पहिल्या करवा चौथ व्रताची तयारी करत आहे. याआधी, तिनं काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. सोनालीचे हॉट लूक पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. सोनालीनं फोटोमध्ये काळ्या रंगाच्या सूट परिधान केला आहे. यावर तिनं एक गळ्यात चेन घातली आहे. लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं हिल्स घातली आहे. यावर तिनं लाईट मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे.

सोनालीचं केलं चाहत्यांनी कौतुक : सोनाली सहगलच्या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहलं, 'खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे.' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'खूप गोड दिसत आहे'. आणखी एकानं लिहलं , 'तुझा कुठला चित्रपट येणार आहे. मला तू खूप खास वाटते ' अशा अनेक कमेंट या फोटोवर सध्या येत आहेत. यासह या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहे. फोटोमध्ये ती एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये दिसत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. सोनालीनं शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'काल रात्री पतीचा सूट आणि कार चोरून एका कार्यक्रमात मी पोहोचली.' यावर तिनं एक इमोजी देखील पोस्ट केला. या कार्यक्रमातून वेळ काढून सोनालीनं तिचे अप्रतिम फोटो काढले आहेत.

सोनाली सहगलचं लग्न : सोनाली आणि आशिषच्या नात्याचा खुलासा डिसेंबर 2022 मध्ये झाला होता. त्यानंतर तिनं 7 जून रोजी आशिष सजनानीसोबत लग्न केले. 8 जून रोजी या जोडप्यानं त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. राजकुमार राव, पत्रलेखा आणि नुसरत भरुच्चा सोनल्ली सेगल आणि आशेष सजनानी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते. सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती, 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी'मध्ये कार्तिक आर्यनच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. सोनाली अखेर 'जय मम्मी दी' या चित्रपटात दिसली होती. तिचे इंस्टाग्रामवर खूप फॉलोवर्स आहे. अनेकदा ती इंस्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut : योगी आदित्यनाथ यांनी पाहिला कंगना राणौतचा 'तेजस' चित्रपट; पोस्ट केली शेअर
  2. Zimma 2 teaser released : ‘झिम्मा २’च्या गर्ल गँगमध्ये सामील होणार 'सैराट'ची आर्ची, ‘झिम्मा २’ चा टीझर रिलीज
  3. Imran khan rumoured girlfriend : किर्ती खरबंदाच्या पार्टीत इमरान खान दिसला कथित गर्लफ्रेंडसोबत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.