ETV Bharat / entertainment

Shreyas Talpade reveals : बहुतेक चित्रपटासाठी दुसरी निवड असल्याचा श्रेयस तळपदेने केला खुलासा - अल्लू अर्जुन

अभिनेता श्रेयस तळपदेने अलीकडेच एका चॅट शोमध्ये खुलासा केला. त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे कठीण झाले होते. या मुलाखती दरम्यान त्याने सांगितले की, बहुतेक चित्रपटासाठी तो दुसरी निवड असायचा आणि काही काळ त्याचासाठी फार वाईट होता.

Shreyas Talpade
श्रेयस तळपदे
author img

By

Published : Jun 6, 2023, 6:39 PM IST

मुंबई : 'कौन प्रवीण तांबे', 'इक्बाल', 'ओम शांती ओम' आणि 'गोलमाल' फ्रँचायझी मधील त्याच्या कामासाठी ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदे, याने नाइन रसा या यूट्यूब चॅनलवर एक खुलासा केला आहे. की त्याला फार कमी वेळा लीड रोल मिळाले आहे. त्याला दुसरी चॉईस म्हणून ठेवले जाते असे त्याने सांगितले आहे. या मुलाखतीत त्याने सांगितले की, काही कलाकाराने भूमिका नाकारल्याने त्याला अनेकदा त्यांच्याद्वारे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यासाठी त्याने त्या कलाकाराचे आभार देखील यावेळी मानले आहे. या मुलाखतीत त्याने म्हटले की, मला या संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे, आणि मला वाटत नाही की मी पहिली निवड कोणाची असतो. हे महत्त्वाचे आहे. जर माझ्या नशिबात ते लिहिलेले असेल तर ते माझ्याकडे येणे निश्चित आहे आणि मी हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे'. यावेळी त्याने असे म्हटले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चॅट शो : अलीकडेच एका चॅट शोमध्ये, श्रेयसने कार्यक्रमाच्या होस्टला त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले जेव्हा त्याला काम मिळत नव्हते. एका टीव्ही शोच्या कॅमेरामनने एकदा त्याला 'पनौती' असे संबोधले होते. श्रेयस पुढे सांगितले, मी एका टीव्ही शोच्या ऑडिशनला गेलो होतो, आणि काही कारणास्तव कॅमेरा काम करत नव्हता. मी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला अडवले. अर्धा तास त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काहीही बदलले नाही. नंतर, कॅमेरामनने मला सांगितले, 'अरे तू तो पनौती है रे' आणि मला वाईट वाटले. त्यावेळेस माझ्याकडे काही काम नव्हते. श्रेयसच्या या खुलाशाने प्रेक्षकांना फार धक्का बसला होता.

पुष्पा या चित्रपटामुळे श्रेयस नाव साऊथमध्ये प्रसिद्ध : तसेच २०२१ मध्ये ‘पुष्पा’या चित्रपटामुळे श्रेयसचे नाव साऊथ आणि बॉलिवूडमध्ये गाजले होते. मराठमोळ्या श्रेयस तळपदेने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. श्रेयस तळपदेने केलेल्या या कामाचे फार कौतुक फार झाले आहे. शिवाय आता तो चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी देखील अल्लू अर्जुनच्या भूमिकेच्या हिंदी व्हर्जनला आवाज देणार आहे. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्याच्या मेहनतीचे फळामुळे आता त्याला एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान श्रेयस सध्या इमर्जन्सी, कर्तम भुक्तम आणि सिंगल सलमा या आगामी सिनेमांमध्ये दिसण्यासाठी उत्सुक आहे. आणि त्याची 'माझी तुझी रेशमगाठ' ही एक अप्रतिम मालिका आहे.

हेही वाचा :

  1. Box Office Collection Day 4 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी केली कमाई
  2. Swara Bhaskar gave good news : स्वरा भास्करने सोशल मीडियावर दिली गुड न्यूज
  3. Adipurush team :आदिपुरुष टीम प्रत्येक चित्रपटगृहात यासाठी एक सीट ठेवणार राखीव, जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.