ETV Bharat / entertainment

shibani dandekar lovey photo : शिबानी दांडेकरने पती फरहान अख्तरसोबत टाकली लव्ही-डव्ही फोटो - बॉलिवूड

अभिनेत्री शिबानी दांडेकरने पती फरहान अख्तरसोबत खास फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. शिबानी ही अनेकदा असे फोटोशूट करत असते. इन्स्टाग्राम अकाउंटवर ती फार सक्रिय असल्याने तिची फॅन फॉलोइंगही भरपूर आहे.

shibani dandekar photo with farhan akhtar
शिबानी दांडेकरने पती फरहान अख्तरसोबत फोटो
author img

By

Published : May 6, 2023, 2:22 PM IST

मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकरचे मॉडलिंग क्षेत्रातील मोठ नाव असून तिने मराठी चित्रपट 'टाईमपास'मधील एका गाण्यासाठी काम केलं आहे. शिबानीने आपल्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हजन टीव्ही शोमध्ये अँकरच्या रुपात केली होती. शिबानीने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. शिवाय अनेक जाहिरातीमध्येही तिने काम केले आहे . शिबानी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट फार सक्रिय असते व ती अनेकदा फोटोशूट करुन चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

शिबानी आणि फरहान अख्तर : आता पुन्हा एकदा शिबानीने पती फरहान अख्तरसोबत लव्ही-डवी इमेज टाकली आहे. यात शिबानी अतिशय गोड दिसत असून अभिनेता फरहान अख्तर देखील देखणा दिसत आहे. शिबानीने पांढऱ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे, तर फरहानने ग्रे रंगाचा कोट घातला असून पांढऱ्या रंगाची टि- शर्ट घातला आहे. या फोटोत दोघेही फार खूश दिसत आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया आल्या आहे. काहीनी क्यूट कपल म्हटलं आहे तर काही नेटकऱ्यानी हार्ट इमोजी फोटोवर टाकले आहेत.

'जी ले जरा' चित्रपट : शिबानी आणि फरहान यांनी जवळपास ३ वर्ष डेट केल्यानंतर १९ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात काही बॉलिवूड कलाकार आले होते. यात रिया चक्रवर्ती, सतिश शाह, आशुतोष गोवारिकर ऋतिक रोशन असे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. फरहान अख्तरचे यापूर्वी देखील लग्न झाल आहे. त्याची पूर्व पत्नी ही सेलेब्रेटी हेअर स्टायलिस्ट होती. फरहानला पूर्वपत्नी पासून शाक्या आणि अकिरा फरहान अशा दोन मुली आहेत. अख्तरच कामबद्दल बोलाला गेल तर सध्याला तो 'जी ले जरा' वर या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा, कॅटरीना कैफ, आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट रोड ट्रिपवर आधारित आहे. या चित्रपटाची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. शिबानी आणि फरहानचा सुखी संसार सुरू असून दोघेही आपआपल्या क्षेतत्रात कामचा आनंद घेत आहेत.

हेही वाचा : SRKs Jawan postponed : शाहरुख खानच्या जवानचे रिलीज ऑगस्टपर्यंत लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.