ETV Bharat / entertainment

Samantha cameo in Pushpa 2 : पुष्पा २ मध्ये काम करणार की नाही, याचा समंथाने केला खुलासा - पुष्पा द राइजमधील लोकप्रिय गाणे ऊ अंतवा मावा

समंथा रुथ प्रभू अल्लू अर्जुनसोबत पुष्पा द राइजमधील लोकप्रिय गाणे ऊ अंतवा मावामध्ये दिसली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिला पुष्पा 2 बद्दल प्रश्न विचारण्यात आले असता तिने याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

समंथाने केला खुलासा
समंथाने केला खुलासा
author img

By

Published : Apr 11, 2023, 7:59 PM IST

मुंबई - अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुष्पा: द राइजच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनसोबत पुष्पा चित्रपटातील ऊ अंतवा मावा या गाण्यात दिसली होती. चार्ट-टॉपर ठरलेल्या या गाण्यात समंथा आणि अर्जुनची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना भुरळ पडली. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पुष्पा 2 चे शूटिंग सुरू झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत समंथाला पुष्पा २ मधील तिच्या कॅमिओबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

पुष्पा २ मध्ये काम करणार नाही समंथा - द पुष्पा: द राइज स्पेशल गेस्ट स्टार समंथा रुथ प्रभूने पुष्टी केली की ती फॉलो-अप, पुष्पा 2: द रुलमध्ये दिसणार नाही. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की ती पुष्पा 2 मध्ये कोणताही डान्स करणार नाही. मुलाखतकाराच्या विधानाला प्रतिसाद देताना, समांथाने त्याचे वाक्य अर्धवट कापले आणि उत्तर दिले, 'नाही, तुम्ही मला विचारत असाल तर तसे होत नाही. तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी तुम्हाला सांगते की, मी कोणतेही गाणे करणार नाही.' गेल्या आठवड्यात, पुष्पा 2 चे फर्स्ट लूक पोस्टर चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज केले. पोस्टरमध्ये, अल्लू अर्जुनला क्रॉस ड्रेस घातलेला आणि देवी काली सारखा मेकअप घातलेल्या महिलेच्या रूपात दाखवण्यात आले होते.

पुष्पा २ मध्ये फहद फासिलसोबत होणार अल्लु अर्जुनची टक्कर - पहिल्या भागाच्या शेवटी मुख्य विरोधी म्हणून ओळख असलेला फहद फासिल दुसऱ्या भागात त्याच्या भूमिकेची पुनरावृत्ती करणार आहे. हा चित्रपट त्यांच्या संघर्षाभोवती केंद्रित असेल. श्रीवल्लीची भूमिका करणारी रश्मिका मंदान्नाही दुसऱ्या भागात दिसणार आहे.

पुष्पा कभी झुकेगा नहीं साला - अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द राइज'मध्ये 'झुकेगा नहीं साला' ही अभिव्यक्ती लोकप्रिय केली. मागील वर्षी एका कार्यक्रमात, त्याने दुसऱ्या भागासाठी एक नवीन कॅचफ्रेज घोषित केले. त म्हणाला : 'जर ते पुष्पा 1 मध्ये झुकेगा नही साला होते, तर ते पुष्पा 2 मधील 'कभी झुकेगा नहीं साला', असेल.' या चित्रपटाबद्दल आपल्याला वाटत असलेला उत्साह प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हेही वाचा - Sonu Sood's Picture Drawn From Rice : श्रमिकांचा मसिहा सोनू सूदवर २५०० किलो तांदळाचा अभिषेक, उभारले तांदळातून भव्य चित्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.