ETV Bharat / entertainment

Rubina Dilaik Pregnancy Confirms : रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचे आगमन? - रुबिना दिलैक प्रेग्नेंसी

Rubina Dilaik Pregnancy Confirms : अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे, असं दिसतंय.

Rubina Dilaik Pregnancy Confirms
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 6:42 PM IST

मुंबई - Rubina Dilaik Pregnancy Confirms : गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही चर्चेत आहे. रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे लवकरच आई-वडील होणार असल्याचं समजत आहे. या टीव्ही कपलनं 2018 मध्ये लग्न केलं होतं. लाँग फॅमिली प्लॅनिंग झाल्यावर आता लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. रुबिना आणि अभिनवने प्रेग्नेंसीच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली नाही, पण रुबीनाच्या एका व्हिडिओवरून ती गरोदर असल्याचं समजत आहे. काही दिवसापूर्वी रुबीनाने तिच्या ब्लॉगवर अमेरिकेमधील प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिनं सुरुवातीपासूनच्या तिच्या प्रवासाची झलक दाखवली होती.

रुबिना दिलैक प्रेग्नेंसी : रुबिना जेव्हा अमेरिकेला जाण्यासाठी फ्लाइटमध्ये चढली, तेव्हा ती तिची बॅग विमानाच्या वरच्या कॅबिनेटमध्ये ठेवताना दिसली. बॅग ठेवताना तिचा बेबीबंप स्पष्ट दिसत होता. दरम्यान आता रुबिना गरोदर असल्याच्या या बातमीमुळे तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. रुबिनाला गरोदर होऊन चार महिन्यापेक्षा जास्त वेळ झाल्याचं आता स्पष्ट दिसत आहे. रुबिनाला याआधी टीव्हीवरील फिक्शन शोसाठी विचारण्यात आलं होतं, मात्र तिनं तिच्या आरोग्याच्या समस्येमुळे या शोसाठी नकार दिला होता. रुबिना आणि अभिनव सध्या त्यांचं आयुष्य आनंदी जगत आहेत. या काळात दोघे त्यांच्या मित्रांनाही भेटत नाहीत. रुबिना गरोदरपणाची बातमी कधी जाहीर करणार, हे काही दिवसात कळेल.

रुबिना वर्कफ्रंट : रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'छोटी बहू' आणि 'शक्ति-अस्तित्व के एहसास की' या शोमधून खूपचं जास्त लोकप्रिय झाली. यानंतर ती रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 14' मध्ये दिसली. ती या सीझनची विजेती देखील ठरली. रोहित शेट्टीच्या हिट स्टंट-आधारित रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' मध्ये ती स्पर्धक होती. रुबिनाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा :

  1. Kushi box office collection day 1: सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या 'खुशी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली प्रचंड कमाई...
  2. Rajinikanths Jailer will arrive on OTT : बॉक्स ऑफिसवरील उदंड यशानंतर रजनीकांतच्या 'जेलर'चे ओटीटीवर आगमन
  3. Dream Girl 2 BO Collection Day 9 : 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जबरदस्त कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.