ETV Bharat / entertainment

रणबीरने आपल्याला 'जुळे' होणार म्हटल्यानंतर इंटरनेटवर वादळ - ब्रह्मास्त्र रणबीर आलिया

रणबीर आणि आलिया भट्ट पालक होणार आहेत. आपण मुलाच्या स्वागतासाठी तयार आहोत असे जाहीर केल्यानंतर रणबीरच्या एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. त्याने आपल्याला जुळे मुले होणार असल्याचे एका व्हिडिओत म्हटले आहे.

रणबीर आणि आलिया भट्ट
रणबीर आणि आलिया भट्ट
author img

By

Published : Jul 18, 2022, 2:35 PM IST

मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी जेव्हा ते पालक होणार असल्याचे जाहिर केले तेव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. अशातच अलीकडेच रणबीरने त्याच्या चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्याने जुळी मुले होत असल्याची हिंट मोठी दिली होती.

रणबीरच्या फिल्म कंपेनियनच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील त्याच्या पहिल्या मुलाबद्दलची चर्चा झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रणबीर कपूर दोन सत्य आणि एक खोटे असा खेळ खेळताना दिसला, जेव्हा त्याने आपल्या उत्तराने सर्वांना चकुित करुन सोडले आहे.

  • what is correct ✅ ? what is false ❌ ?

    in my opinion, the "i'am having twins" is false, because ramayan will be finalised, he is in talks and for the long break, ranbir is taking a 2 months break after brahmastra to prepare for animal.

    WDYT ?#ranbirkapoor pic.twitter.com/knRxggvKs6

    — Ashh-Loove ♡♡♡ (@AishRanliaLoove) July 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"मला जुळी मुलं होत आहेत, मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे, मी कामातून दीर्घकाळ विश्रांती घेत आहे," असे तो या व्हिडिओमध्ये म्हणत होता.

व्हिडिओमधील त्याच्या विधानानंतर, सोशल मीडियावरील नेटिझन्स वेडे झाले आणि या जोडप्याला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे की नाही याबद्दल शंका व्यक्त करु लागले. एका युजरने लिहिले, "काय बरोबर आहे? खोटे काय आहे? माझ्या मते, "मला जुळे होणार आहेत" हे खोटे आहे, कारण रामायण होणार आहे, त्यासाठी तो चर्चेत आहे आणि यासाठी तो दीर्घ विश्रांती घेणार आहे. तयारीसाठी ब्रह्मास्त्रानंतर काही महिन्याचा ब्रेक तो घेणार आहे.''

दुसर्‍या युजरने ट्विट टाकले की, "त्याला आता जुळे होणार आहे याबद्दल मला खात्री आहे. शेवटचे नक्कीच खोटे आहे." आणखी एका युजरने भावूक होऊन लिहिले, "रणबीरला जुळी मुले होणार आहेत. मला आशा आहे की हे खरे आहे, मला विश्वास आहे की तो खरा आहे." "कामातून लांबलेला ब्रेक खोटा वाटतो कारण तो नुकताच परतला आहे. शिवाय, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र (अ‍ॅनिमल आणि लव रंजनचा रॉमकॉम) नंतर आणखी 2 चित्रपट आहेत. शिवाय, ब्रह्मास्त्र 2 आणि 3 देखील लाइनमध्ये आहेत. निर्माते 2032 पर्यंत थांबणार नाहीत," असे एकाने ट्विटमध्ये सांगितले.

'ब्रह्मास्त्र' मधील रणबीर आलिया या जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी एका जिव्हाळ्याच्या समारंभात अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न गाठ बांधली. त्यांच्या लग्नाला अवघे दोन महिने झाल्यानंतर या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, अयान मुखर्जीचा सर्वात मोठा साहसी-फँटसी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मधील पहिला रोमँटिक ट्रॅक 'केसरिया' प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये या जोडप्याने अभिनय केला आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1: शिवा' च्या ट्रेलरला नेत्रदीपक व्हिज्युअल आणि हाय-ऑक्टेन स्टंटसाठी नेटिझन्सचा अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. बहुसंख्य भारतीय प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर कधीही अनुभवले नसेल असे काहीतरी नवीन तयार केल्याबद्दल चाहत्यांनी अयानचे कौतुक केले आहे.

'ब्रह्मास्त्र- द ट्रायलॉजी' हा 3-भागांचा चित्रपट आहे आणि हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये संपूर्ण भारतात रिलीज होईल. यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आगामी चित्रपटाची घोषणा झाल्याच्या दिवसापासूनच रणबीर कपूर प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आता विविध कारणांमुळे बराच विलंब झाल्यानंतर हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी 2D आणि 3D मध्ये थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

याशिवाय अभिनेता रणबीर कपूर वाणी कपूर आणि संजय दत्तसोबत 'शमशेरा'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 22 जुलै 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा - मला पडद्यावर सुंदर चेहरा बघायला आवडतो : विक्रम भट!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.