ETV Bharat / entertainment

पाहा, रणबीर आलियाच्या लग्नातील वरमाला सोहळ्याचा धमाल व्हिडिओ - रणबीर आणिया वरमाला सोहळा

रणबीर आणि आलियाच्या लग्नातील मजा मस्तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. वरमालाच्या वेळी रणबीरला भावांनी उचलून धरले होते ते दृश्य खूपच मजेदार आणि सुंदर होते. मात्र तरीही आलियाने रणबीरला पुष्पहार अर्पण केला.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो
रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो
author img

By

Published : Apr 15, 2022, 1:48 PM IST

Updated : Apr 16, 2022, 1:37 PM IST

मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता पती पत्नी झाले आहेत. 14 एप्रिल रोजी आलियाच्या इच्छेनुसार रणबीरने तिला आपला जीवनसाथी बनवले. यावेळी संपूर्ण कपूर-भट्ट कुटुंबीय या गोष्टीचे साक्षीदार झाले आणि त्यांनी हा विवाहसोहळा उत्साहात साजरा केला. रणबीर-आलियाने लग्नात मीडियासमोर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चाहत्यांचे आभारही मानले.

रणबीर आणि आलियाच्या लग्नातील मजा मस्तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. वरमालाच्या वेळी रणबीरला भावांनी उचलून धरले होते ते दृश्य खूपच मजेदार आणि सुंदर होते. मात्र तरीही आलियाने रणबीरला पुष्पहार अर्पण केला.

यानंतर रणबीरने आपल्या फ्लर्टी स्टाइलमध्ये सर्वांची मने जिंकली. किंबहुना, विवाहसोहळ्यांमध्ये अनेकदा हार घालण्याच्या वेळी वधू-वरांना उचलण्याची प्रथा आहे. मात्र हार घालताना आलियाचे भाऊ तिला उचलण्यासाठी येताच रणबीरने गेम खेळला आणि तो आलियाजवळ पोहोचला आणि लगेचच हार घातला. लग्नसोहळ्यात हे दृश्य पाहण्यासारखे होते.

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याबरोबरच नवविवाहित जोडपे दिवसभर लांबून विवाह सोहळा कव्हर करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या भेटीसाठी आले. यावेळी सर्वांनी जल्लोष केला. रणबीर आणियाने सर्वांचे आभार मानले. पुन्हा मागे परत जात असताना रणबीरने आलियाला आपल्या हातावर उचलले आणि दिमाखात चालू लागला. एकंदरीतच दोघांनीही आपल्या विवाहात खूप मजा मस्तीचा आनंद घेतला.

रणबीर कपूर कुटुंबाने आळीपाळीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा - Ranbir Alia wedding : रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका आणि कॅटरिनाने भरभरुन दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

Last Updated : Apr 16, 2022, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.