ETV Bharat / entertainment

Raju Srivastava death: गजोदर भैय्यासाठी शोक व्यक्त करताहेत सेलेब्रिटी - राजू श्रीवास्तव निधनावर प्रतिक्रिया

राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून देशभरातील लोक ट्विटरवर राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. यामध्ये अनेक बॉलिवूडसह मनोरंजन जगतातील सेलेब्रिटींचा समावेश आहे.

Raju Srivastava death
Raju Srivastava death
author img

By

Published : Sep 21, 2022, 12:10 PM IST

मुंबई - आपल्या अस्सल मातीतील विनोद आणि कथाकथनाची उत्कृष्ट शैली ओळखले जाणारे आणि गजोधर भैय्या या अफलातून व्यक्तिरेखेने घराघरात माहिती असलेले विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी, 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लोकप्रिय कॉमेडियन आपल्या आयुष्यासाठी गेली ४३ दिवस लढला. राजू यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सोशल मीडियावर शोकसंदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे.

चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी ट्विट केले: "राजू श्रीवास्तव यांच्या अकाली निधनाची दु:खद बातमी ऐकून दु:ख झाले. इतक्या वर्षांच्या त्यांच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने त्यांनी आम्हा सर्वांना हसवले. आम्ही एक रत्न गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना."

  • Saddened to hear the tragic news of Raju Srivastav's untimely demise. He made us all laugh with his amazing comic timing for so many years we have lost a gem. My deepest condolences to his family members & admirers. #OmShanti 🙏 pic.twitter.com/NJw68EpcRH

    — Madhur Bhandarkar (@imbhandarkar) September 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्री आणि राजकारणी जया प्रदा यांनी राजू यांना नेहमीच हसवणारी व्यक्ती म्हणून संबोधले आणि लिहिले, "प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव जी आता आमच्यात नाहीत. ज्या व्यक्तीने सर्वांना हसवले ते आज शांत झाले आणि सर्वांना दुःखी केले. त्यांना विनम्र श्रद्धांजली RIP. #कॉमेडियन."

  • मशहूर कमेडियन Raju Srivastav जी हमारे बीच नही रहे।
    सबकों हमेशा हँसाने वाला इंसान आज खुद खामोश हो गया और सबको दुःखी कर गया। उन्हें विनम्र श्रद्धांजलि #RIP #comedian#rajusrivastava pic.twitter.com/0xzAW6VBjP

    — Jaya Prada (@realjayaprada) September 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॉमेडियन विपुल गोयल यांनी राजूसोबतचा एक फोटो शेअर केला आणि म्हणाला, "RIP LEGEND #राजू श्रीवास्तव. मनोरंजन आणि विनोदी कलाकारांच्या पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद."

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी राजूच्या मृत्यूवर एक व्हिडिओ शेअर केला असून, 'असा एकही सख्खा किंवा परका नाही, ज्याला राजू श्रीवास्तवने हसवले नाही, खूप लवकर गेलास राजू भाई'.

  • ऐसा कोई सगा या पराया नहीं,
    जिसे राजू श्रीवास्तव ने हँसाया नहीं।
    बहुत जल्दी चले गए राजू भाई।
    You were a true legend of stand up comedy.
    ॐ शान्ति#RajuShrivastava pic.twitter.com/yGyXC1nscI

    — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे त्यांचे निधन झाले, जेथे 9 ऑगस्ट रोजी त्यांना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आणि दक्षिण दिल्लीच्या व्यायामशाळेत ते वर्कआउट करत असताना ते खाली कोसळले. त्याच्या पश्चात पत्नी शिखा आणि त्यांची मुले अंतरा आणि आयुष्मान आहेत.

हेही वाचा - Rip Raju Srivastava: कॉमेडियनने एसआरके, सलमान आणि हृतिकसोबत शेअर केली होती स्क्रीन स्पेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.