ETV Bharat / entertainment

राजकुमार हिराणी यांचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

Rajkumar Hirani : दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचे सर्वच चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाले आहेत. त्यांनी 20 वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत फक्त 5 चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. आज आपण त्यांच्या या पाचही हिट चित्रपटबद्दल जाणून घेऊया.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 5:05 PM IST

Rajkumar Hirani
राजकुमार हिराणी

मुंबई - Rajkumar Hirani : हिंदी चित्रपटमध्ये हिट चित्रपट देणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असलेले राजकुमार हिराणी पाच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर परतले आहे. यावेळी राजकुमार हिराणीनं यांनी शाहरुखला घेऊन 'डंकी' बनवला आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चालू वर्षात शाहरुख खाननं 'पठाण' आणि 'जवान' हे चित्रपट हिट दिले आहेत. आता 'किंग खान'चा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार हिराणीचा हा चित्रपट चार मित्रावर आधारित आहे, जे परदेशामध्ये जाण्यासाठी धडपड करतात. राजकुमार हिराणीनं आपल्या 20 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत फक्त 5 चित्रपट केले आहेत आणि हे पाचही ब्लॉकबस्टर आहेत. त्यांचा सहावा 'डंकी' चित्रपट असून हा देखील निश्चितपणे हिट होईल असं सध्या दिसत आहे. दरम्यान आता आपण त्याच्या या पाच चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

राजकुमार हिराणीचे पाच हिट चित्रपट

संजू

ओपनिंग डे - 34.75 कोटी

देशांतर्गत कलेक्शन -342 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शन - 586 कोटी

ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2018

पीके

ओपनिंग डे - 26.63 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 340 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शन - 772 कोटी

ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष- 2014

3 इडियट्स

ओपनिंग डे - 12 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 202.95 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शन - 400.61 कोटी

ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2009

लगे रहो मुन्ना भाई

ओपनिंग डे - 3.38 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 74.88 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शन - 127 कोटी

मेगा ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2006

मुन्ना भाई एमबीबीएस

ओपनिंग डे - 1.06 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 23.13 कोटी

बॉक्स ऑफिस कलेक्शन - 34.6 कोटी

मेगा ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2003

डंकी

ओपनिंग डे - 35 ते 40 कोटी

देशांतर्गत कलेक्शन -

बॉक्स ऑफिस कलेक्शन

मेगा ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - २०२३

राजकुमार हिराणीचा डंकी चित्रपट : 'डंकी'बद्दल बोलले जात आहे की, हा चित्रपट पहिल्या दिवशी 35 ते 40 कोटींचा व्यवसाय करेल. 'संजू' चित्रपटानंतर 'डंकी' राजकुमार हिराणीच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरेल.

हेही वाचा :

  1. सलमान खानचा भाऊ अरबाज खान पुन्हा एकदा करणार लग्न, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल' ?
  2. शाहरुखच्या 'डंकी'शी टक्कर घेण्यासाठी प्रभासचा 'सालार' सज्ज
  3. शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीच्या पहिल्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.