ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : कॉन्सर्टमध्ये निकचा ओपनिंग अ‍ॅक्ट पाहून प्रियांका चोप्राच्या डोळ्यात आले पाणी; व्हिडिओ व्हायरल - जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट

प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. पती निक जोनासच्या ओपनिंग अ‍ॅक्ट पाहून प्रियांका चोप्राच्या डोळ्यात अश्रू आले. प्रियांकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By

Published : Aug 13, 2023, 7:38 PM IST

मुंबई : प्रियांका चोप्राची देशात आणि परदेशातही मोठी फॅन फॉलोइंग आहे. अनेक प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या कार्यक्रमात तिला अनेकजण पाठिंबा देण्यासाठी येतात. याशिवाय प्रियांका ही अनेकदा पती निक जोनासला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या कॉन्सर्टमध्ये जात असते. दरम्यान आता देखील प्रियांका ही पती निकला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली होती. यावेळी प्रियांकाला तिच्या चाहत्यांनी घेरले होते. यानंतर प्रियांका यावेळी खूप नम्रपणे चाहत्यांशी वागली. तिच्या या स्वभावाचे खूप जास्त कौतुक सोशल मीडियावर होत आहे. प्रियांका कधीच आपल्या चाहत्यांना निराश करत नाही.

प्रियांकाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली : न्यूयॉर्कमधील एका स्टेडियममध्ये शनिवारी जोनास ब्रदरचा कॉन्सर्ट आयोजन करण्यात आला होता. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा देखील पती निक जोनास आणि त्याच्या भावांना सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. अशा वेळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसाठी प्रियांकाची उपस्थिती सोन्यासारखी होती. त्यानंतर चाहत्यांनी प्रियांकाला पाहताच तिथे गर्दी केली. यावेळी सुरक्षारक्षकांनी तिच्या चाहत्यांना बाजूला केले. यानंतर प्रियांका एका गार्डला त्याचे काम आरामात करायला लावते.

प्रियांकाने गार्डला दिली सूचना : या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये प्रियांका व्हीआयपी स्टँडकडे जाताना दिसत आहे. या दरम्यान प्रियांकाला गर्दीने वेढले आहे आणि गार्ड प्रियांकाला तेथे पोहोचण्यासाठी तिच्या चाहत्यांना बाजूला होण्याचे सूचना देत आहे. ज्यानंतर प्रियांका त्यांना त्यांचे काम आरामात करण्याचे निर्देश देताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट : न्यूयॉर्कमध्ये जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांकाने थोडा वेळ काढला. निकच्या कॉन्सर्टचा अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियांका प्रेक्षकांमध्ये निक आणि त्याच्या भावांचा ओपनिंग अ‍ॅक्ट पाहताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती अश्रू पुसताना दिसत आहे.

वर्कफ्रंट : प्रियांकाच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर पुढे ती 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये 'इद्रिस एल्बा' आणि जॉन सीनासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. इल्या नैशुलर दिग्दर्शित, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका दिसणार होती, मात्र हा चित्रपट प्रियांकाच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याच्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Ankita Lokhande Father Death : अंकिता लोखंडेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर...
  2. OMG 2 Collection Day 2 : 'OMG २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करतोय चांगली कामगिरी; जाणून घ्या दोन दिवसातील कमाई
  3. Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.