ETV Bharat / entertainment

Met gala 2023 : मेगा फॅशन इव्हेंट मेट गालानंतर देसी गर्ल झळकली रोम-कॉम लव्ह अगेनच्या प्रीमियरला... - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

जगातील मेगा फॅशन इव्हेंट मेट गाला 2023नंतर प्रियांका चोप्रा आता तिच्या रोम-कॉम लव्ह अगेनच्या प्रीमियरमध्ये झळकली. या प्रीमियरमध्ये प्रियांका आणि सॅमचा किस चर्चेत आला असून काही चाहत्यांनी प्रियांकाचा पती निकची कान उघडणी करतांना दिसत आहे.

Met gala 2023
लव्ह अगेन प्रीमियर
author img

By

Published : May 4, 2023, 3:34 PM IST

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ग्लोबल स्टार आणि प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहेत. प्रियांका हि लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही तिची लोकप्रियता ही जगात अजिबात कमी झालेली नाही.

वेबसिरीजची चर्चा : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या फार चर्चेत आहे. तसेच अलीकडे जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट मेट गाला 2023 मध्ये, देसी गर्लने आणि पती निक जोनसने सौंदर्याची जादू पसरवली होती. याआधी तिने तिच्या पहिल्या परदेशी वेब-सिरीज सिटाडेलला (citadel) जगभरात प्रसिद्दी मिळवली आहे. या वेबसिरीजची चर्चा फार रंगतांना दिसत आहे.

रोम-कॉम लव्ह अगेन प्रीमियर : रोम-कॉम लव्ह अगेनच्या प्रीमियरमध्ये प्रियांका-निकचा पीडीए क्षणही पाहायला मिळाला. प्रियांका चोप्राने रेड कार्पेटवर नीना रिक्की फॉल 2023 पेस्टल ब्लू ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्याचवेळी, निक जोनासने चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये काळ्या रंगाचा पँट सूट घातला होता. रेड कार्पेटवर निक-प्रियांकाची ट्युनिंग ही फार सुंदर दिसत होती . तर यावेळी, चित्रपटाचा अभिनेता सॅम ह्यूघन काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये घातला होता.आता प्रियांका चोप्रा तिच्या आगामी ‘लव्ह अगेन’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या प्रीमियरमध्ये प्रियांका ही राजकुमारी लूकमध्ये खूपच फारचं सुंदर दिसत होती. तसेच प्रियांका आणि पती निक जोनास चित्रपटातील मुख्यभूमिकेत असणारा सॅम ह्यूघनसोबत प्रीमियरमध्ये होते.

प्रियांका आणि सॅमचा किस चर्चेत : या प्रीमियर दरम्यान प्रियांकाला रेड कार्पेटवर पाहताच क्षणीच हॉलिवूड स्टार सॅम ह्यूघनने किस केले. किस घेताना प्रियांकाने पाऊट केले मात्र सॅमने तिच्या मानेवर किस दिले. तर काही फोटोमध्ये सॅम प्रियांकाच्या नाकाचे चुंबन घेताना दिसत आहे. प्रियांका आणि सॅम एकमेकांना किस करताना दिसले. यामुळे प्रियांका आणि सॅम सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दोघांची केमिस्ट्री काही चाहत्यांना आवडली. तर काहीना याला नापसंत दर्शवली आहे. या किसिंगसाठी निकची काही युजरने कान उघडणी करतांना देखील दिसत आहे. तर काही चाहते प्रियांका चोप्राचे सोशल मीडियावर तिच्या लूकचे कौतुक करतांना दिसत आहेत.

हेही वाचा : Sushmita Sen News : गौरी सावंतची भूमिका साकारण्यासाठी सुष्मिता सेनने मनापासून शिकला प्रत्येक संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.