ETV Bharat / entertainment

Ponniyin Selvan trailer: मणिरत्नम यांचा भव्य नेत्रदिपक ऐतिहासिक पोन्नियिन सेल्वनचा ट्रेलर रिलीज - The much awaited trailer of Ponniyin Selvan Part 1

पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चा बहुप्रतिक्षित ट्रेलर 6 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे लॉन्च करण्यात आला. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्ती, त्रिशा आणि जयम रवी यांच्या भूमिका आहेत.

पोन्नियिन सेल्वनचा ट्रेलर रिलीज
पोन्नियिन सेल्वनचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Sep 7, 2022, 12:16 PM IST

चेन्नई - दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी ऐतिहासिक पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शनने मंगळवारी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर शेअर केला आहे. आकर्षक ट्रेलरमध्ये प्राचीन काळातील भव्य स्थानांचे चित्रण करण्यात आले आहे. 10 व्या शतकातील सत्ता संघर्षात चोल राजघराण्यांने केलेल्या शौर्याची पार्श्वभूमी यात दाखवण्यात आली आहे. नयनरम्य स्थळे, रक्तरंजित युद्धे आणि चित्तथरारक भव्यतेसह, पोन्नियिन सेल्व्हन हा चित्रपट एका परिपूर्ण थ्रिल फेस्टपेक्षा कमी दिसत नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या मॅग्नम ऑपसचा पोनियिन सेल्वन ट्रेलर आणि चित्रपटाचे संगीत चेन्नई येथे ६ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आले. चित्रपटाचे संपूर्ण कलाकार आणि क्रू देखील उपस्थित होते. ट्रेलरसाठी आपला आवाज देणारे कमल हसन पोनियिन सेल्वन ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये देखील उपस्थित होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या, PS1 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्ती, त्रिशा आणि जयम रवी यांच्या भूमिका आहेत. ऐश्वर्या राय या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ती राणी पझुवूरची राजकुमारी व मंदाकिनी देवी या दोन भूमिका साकारत आहे.

ए.आर. रहमान म्युझिकल 30 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा बिग बजेट पीरियड चित्रपट अनेक भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - शशी थरुर यांनी गायलेले हिंदी गाणे व्हायरल, जावेद अख्तर यांचे मिश्किल ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.