ETV Bharat / entertainment

National Sisters Day 2023 : राष्ट्रीय भगिनी दिवसानिमित्त आपल्या बहिणीसह पाहा 'हे' सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपट...

author img

By

Published : Aug 6, 2023, 1:52 PM IST

राष्ट्रीय भगिनी दिवस दरवर्षीच साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणींला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून खास मेसेज पाठवून हा दिवस खास बनवू शकता.

National Sisters Day 2023
राष्ट्रीय भगिनी दिवस

मुंबई : राष्ट्रीय भगिनी दिवस दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. बहिण प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून या दिवशी आपल्या बहिणीला कॉल करून किंवा भेटून या दिवसाच्या शुभेच्छा द्या. कारण लहापणापासून आपली बहिण ही एक ढाल बनून आपली रक्षा करत असते. उशिरा घरी आल्यावर तुमच्या पालकांच्या रागापासून तुमचे रक्षण तीच करते. तुम्ही तिच्याशी कायमचे लढू शकता, परंतु जेव्हा ती तुमच्या मदतीला धावून येते तेव्हा ती जगाशी लढू शकते. बॉलीवूडने अनेक चित्रपटांतून बहिणींच्या नात्याला वारंवार अधोरेखित केले आहे. नॅशनल सिस्टर्स डेच्या निमित्ताने, आम्ही हे सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपट तुम्हाला सांगू जे तुम्ही आज तुमच्या बहिणीसोबत पाहू शकता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'जोश' चित्रपट : मन्सूर खान दिग्दर्शित, जोश २०००मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट मॅक्सच्या आयुष्यावर आधारित आहे, जो त्याची जुळी बहीण शर्लीसोबत गोव्यात राहतो. ती त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा धाकटा भाऊ राहुलच्या प्रेमात पडल्यामुळे तिचे रक्षण करण्यासाठी तो त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून जातो. ऐश्वर्या राय, शाहरुख खान आणि चंद्रचूर सिंग अभिनीत, हा चित्रपट जबरदस्त आहे.

'दिल धडकने दो' चित्रपट : सिनेरसिकांनी प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांना गुंडे आणि बाजीराव मस्तानीमध्ये प्रेमी म्हणून पाहिले आहे पण 'दिल धडकने दो' या चित्रपटाने त्यांना भाऊ आणि बहीण म्हणून एकत्र आणले आहेत. हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. 'दिल धडकने दो' या चित्रपट कहणी एका कुटुंबावर आधारित आहे, जे क्रूझवर त्यांचे युनियन साजरे करण्यासाठी एकत्र येतात. पुढे ज्या गोष्टी होतात त्यानंतर हे कुटुंब खूप जवळ येते.

  • 'माय ब्रदर निखिल' चित्रपट : जुही चावला आणि संजय सुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ओनीरने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट भारतातील पहिल्या एड्स कार्यकर्त्यापासून प्रेरित आहे.

'सरबजीत' चित्रपट : वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित, सरबजीतमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट सरबजीतच्या जीवनावर आधारित आहे जो चुकून भारत-पाक सीमा ओलांडतो आणि पाकिस्तानी सैन्य त्याला अटक करते. त्यानंतर या चित्रपटाची कहाणी बहिणी भोवती फिरते, जी तिच्या भावाला भारतात परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

  • 'काई पो चे!' चित्रपट : सुशांत सिंग राजपूत अभिनीत, काई पो चे! भाऊ-बहिणीचे बंधन अत्यंत मजेदार पद्धतीने चित्रित केले. राजपूत आणि अमृता पुरी यांच्यातील प्रेम-द्वेषाचे नाते त्यांना एकत्र आणते, या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Arbaaz khan birthday : अरबाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान झाला ट्रोल...
  2. Vatsal Sheth Birthday : इशिता दत्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पती वत्सल सेठला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. 'Scam 2003 : मालिका 'स्कॅम २००३', होणार ३० हजार कोटीच्या स्टॅम्प घोटाळ्याचा पर्दापाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.