ETV Bharat / entertainment

MR AND MRS MAHI : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिस्टर माही' २०२४ला होणार प्रदर्शित - २०२४ला होणार प्रदर्शित

'मिस्टर अँड मिसेस माही'च्या निर्मात्यांनी सोमवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

MR AND MRS MAHI
मिस्टर अँड मिस्टर माही
author img

By

Published : Jul 4, 2023, 10:14 AM IST

मुंबई : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'ला अखेर रिलीज डेट देण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. चित्रपटातील जान्हवी आणि राजकुमारचा स्पोर्ट्स ड्रामा पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत पेजवर याची घोषणा करण्यात आली आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' : धर्मा प्रॉडक्शनने सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'मिस्टर अँड मिसेस माही' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करून त्यांनी लिहिले आहे, एक स्वप्न, ज्याचा दोन हृदयांनी पाठलाग केला आहे. शरण शर्मा दिग्दर्शित, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. जान्हवीने मे महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर जान्हवीने संपूर्ण टीमचे आभार मानणारी एक लांबलचक नोटही लिहिली होती.

  • One dream, chased by two hearts!🏏❤️
    Directed by Sharan Sharma, starring Rajkummar Rao & Janhvi Kapoor - #MrAndMrsMahi is arriving on the pitch on 15th MARCH, 2024 - in cinemas near you!

    — Dharma Productions (@DharmaMovies) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट : 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखन निखिल मेहरोत्रा ​​आणि शरण शर्मा यांनी केले आहे. मिस्टर अँड मिसेस माहीची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत केली आहे. तसेच या चित्रपटात राजकुमार आणि जान्हवी व्यतिरिक्त अभिलाष चौधरी, जरीना वहाब, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा , पूर्णेंदू भट्टाचार्य,यामिनी दहा, हितेश भोजराज हे देखील कलाकर दिसणार आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने बघत आहे.

वर्कफ्रंट : जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, देवरा (NTR 30) व्यतिरिक्त, ती इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. जान्हवी शेवटी 'मिली' चित्रपटात दिसली होती. मिली हा मल्याळम चित्रपट 'हेलन'चा हिंदी रिमेक आहे. मथुकुट्टी झेवियर यांच्या दिग्दर्शनाखाली हिंदी आणि मल्याळम दोन्ही चित्रपट बनवले आहेत. दरम्यान राजकुमारच्या फ्रंटबद्दल बोलायचे तर तो 'श्री' आणि 'स्वागत हैं' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Satyaprem ki katha : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल कार्तिकने प्रेक्षकांचे मानले आभार
  2. Mrunal Thakurs first look : नानी ३० मधील मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ
  3. Thalapathy Vijay : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय उतरणार राजकारणात?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.