ETV Bharat / entertainment

LEO box office collection day 10 : थलपथी स्टारर विजयचा अ‍ॅक्शन चित्रपट 'लिओ'नं घातला जगभरात धुमाकूळ... - अ‍ॅक्शन चित्रपट

LEO box office collection day 10 : थलपथी सुपरस्टार विजयचा अ‍ॅक्शन चित्रपट 'लिओ' जगभरात 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

LEO box office collection day 10
लिओ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 3:45 PM IST

मुंबई - LEO box office collection day 10 : सुपरस्टार विजयचा अ‍ॅक्शन चित्रपट 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या चित्रपटानं जगभरात 476 कोटी कमाई केली आहे. 'लिओ'नं अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. थलपथी विजयचा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अ‍ॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटामध्ये विजय व्यतिरिक्त संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्त हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'लिओ'च्या बंपर कमाईनंतर, कलेक्शन आकडे समोर आले आहेत. 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.

'लिओ' चित्रपटाचे एकूण कलेक्शन : सुपरस्टार विजय, त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त स्टारर चित्रपट 'लिओ'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 64.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर रिलीजच्या नव्या दिवशी या चित्रपटानं 7.65 कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दहाव्या दिवसात आहे. 'लिओ' दहाव्या दिवशी 11 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 282.90 होईल.आता हा चित्रपट 500 कोटीच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करणार आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'लिओ' चित्रपटाची कहाणी ही प्रत्येक भाषेत पसंत केली जात आहे. हा चित्रपट सर्वात जास्त कमाई तामिळ भाषेत करत आहे. 'लिओ' हा तमिळ सिनेमातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटातून 14 वर्षांनंतर विजय आणि त्रिशा यांची जोडी पडद्यावर एकत्र आली आहे.

'लिओ' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस 64.8 कोटी

दुसरा दिवस 34.25 कोटी

तिसरा दिवस 38.3 कोटी

चौथा दिवस 39.8 कोटी

पाचवा दिवस 34.1 कोटी

सहावा दिवस 30.7 कोटी

सातवा दिवस 13.4 कोटी

आठवा दिवस 8.9

आठवडा 1 कलेक्शन 264.25 कोटी

नव्वा दिवस 7.65 कोटी

दहावा दिवस 11.00 कोटी * कमाई करू शकतो

बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन 282.90 कोटी

हेही वाचा :

  1. 12th Fail Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर कंगनाचा 'तेजस' फेल, तर विक्रांत मॅसीचा 'ट्वेल्थ फेल' पास
  2. Indian 2 major update : कमल हासनच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, 'इंडियन 2'च्या प्रदर्शनाबाबत लेटेस्ट अपडेट
  3. Suhana Khan skating scene : सुहाना खाननं सांगितला 'द आर्चिज' मधील 'सुनोह' गाण्यातील स्केटिंग सीनचा किस्सा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.