ETV Bharat / entertainment

KRK : सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलच्या बॉलिवूड पदार्पणानंतर केआरकेचे वादग्रस्त ट्विट - केआरकेचे वादग्रस्त ट्विट

बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलला बॉलिवूड इंडस्ट्रीत लॉन्च केले. दरम्यान आता राजवीरला लाँच केल्याबाबत कमाल आर खानने एक वादग्रस्त ट्विट केले आहे.

KRK
कमाल आर खान
author img

By

Published : Jul 25, 2023, 6:22 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च केले आहे. सनी देओलने २४ जुलै रोजी मुलगा राजवीर देओलच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाचे पोस्टर आणि आज २५ जुलै रोजी टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात ८०च्या दशकातील अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रूपेरी पडद्यावर या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. राजश्री प्रॉडक्शनने राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लॉन या २ स्टार किड्स लाँच केले आहेत. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत राजवीर आणि पलोमा चित्रपट 'दोनो' बनवण्यात आला आहे. तसेच २०१९ मध्ये सनी देओलने त्याचा मोठा मुलगा करण देओलला पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे लॉन्च केले होते. करणची कारकीर्द विशेष राहिली नाही आणि चालू वर्षात लग्न करून तो स्थिरावला आहे. सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल आणि अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त अभिनेता कमाल आर खानला आता पोटदुखी होत आहे.

  • Rajshri production has launched 2more Nepo kids, Rajveer Deol and Paloma Dhillon. Means Bollywood people will never ever sudhro. Bollywood knows well that public is angry on Nepo kids Alias Zabardasti Ke actors. But still, they Are launching new talentless Nepo kids.

    — KRK (@kamaalrkhan) July 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वादग्रस्त विधान : कमाल आर खान एका आता याबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, राजश्री प्रॉडक्शनने आणखी दोन नेपो किडस् (Nepo Kids)ला राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहेत, याचा अर्थ बॉलीवूडचे लोक कधीच सुधरणार नाहीत, लोक नेपो किडस् ( Nepo Kids)चा किती राग करतात हे माहित असताना देखील प्रतिभाहीन नेपो किडस् (Nepo Kids)ला हे लाँच करत आहेत.

वापरकर्त्यांनी केल्या कमेंट : केआरकेच्या ट्विटरवर एका यूजरने लिहिले आहे की, तो प्रतिभावान आहे हे तुम्हाला कसे कळेल? एका यूजरने लिहिले आहे की, सर, 'तुमची मुले कधी लॉन्च होत आहेत?' तर दुसऱ्या एका वापरकर्ता लिहिले, तरीही लोक देओल कुटुंबाचा आदर करतात.

हेही वाचा :

  1. Jawan song Zinda Banda : 'जवान' चित्रपटाचे 'जिंदा बंदा' गाणे होणार रिलीज, चाहत्यांची उत्कंठा शिगेला !!
  2. Dono Teaser OUT: राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन स्टारर 'दोनो' चित्रपटाचा टीझर रिलीज
  3. Sakshi Dhoni : साक्षी धोनी आहे अल्लु अर्जुनची डाय हार्ड फॅन, 'पुष्पा २' ची करत आहे प्रतीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.