ETV Bharat / entertainment

कतरिना आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी खोटी; वकीलांचा दावा - जीवे मारण्याची धमकी खोटी

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफला ( Katrina Kaif Threat Case ) सोशल मीडियावर फाॅलो करत असलेल्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला होता. मनविंदर सिंग नावाच्या ( Manwinder Singh ) व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मनविंदर कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता. जीवे मारण्याची धमकी खोटी असल्याची माहिती वकील संदीप शेअरखाने यांनी दिली आहे.

Vicky Kaushals Death Threats Are False  Lawyers Claim
जीवे मारण्याची धमकी खोटी - वकीलांचा दावा
author img

By

Published : Jul 26, 2022, 7:07 PM IST

मुंबई - आरोपी मनविंदर सिंगचे वकील संदीप शेअरखाने यांचा मोठा दावा केला आहे. विकीला जीवे मारण्याची धमकी दिली हेती, ती धमकी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वकील संदीप शेअरखाने यांनी दिली आहे. कतरिना कैफ आणि तिचे कुटुंब माझ्या क्लायंटला ३ वर्षांपासून चांगले ओळखतात. मनविंदर २०१९पासून कतरिना कैफ आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये संभाषणही झाले होते.तो सतत आयेशा कैफच्या संपर्कात होता.कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी इन्स्टाग्रामवरून अनेक कमेंट्स डिलीट केल्या आहेत.फक्त माझ्या क्लायंटला फसवण्यासाठी. माझा क्लायंट संघर्ष करणारा अभिनेता आहे.आणि एकाच इंडस्ट्रीत असल्याने ते एकमेकांना ओळखतात. पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे की, धमकीचा तपास करण्यासाठी इन्स्टाग्राम आयडी तपासावा लागेल, त्यामुळे न्यायालयाने २ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कतरिना आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी खोटी - वकीलांचा दावा

या आधी असे घडले होते,जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ ( Vicky Kaushal and Katrina Kaif threat case ) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंग नावाच्या ( Manwinder Singh ) व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मनविंदर कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता, नंतर कतरिना आणि विक्की जीवे मारण्याची धमकीही दिली. मनविंदर ही मुंबईतील एक संघर्षशील मॉडेल आहे. सोशल मीडियावर धमकी मिळताच विकीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ? : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफला सोशल मीडियावर फाॅलो करत असलेल्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला होता. कतरिना कैफचा पती विकी कौशल याने सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात आदित्य राजपूत या युवकाविरोधात तक्रार दाखल केली. कतरिनाला एक व्यक्ती सोशल मीडियावर फाॅलो करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीने तक्रार दिली आहे. संध्याकाळ पोलिसांकडून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फाॅलो करतात. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याच माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा : Katrina Kaif Threat Case : कतरिना आणि विक्कीला धमकी देणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.