ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan Visit Lalbaugcha Raja लालबाग राजाचे दर्शन या सेलिब्रिटीने घेतले सर्वप्रथम - लालबागचा राजा २०२२ दर्शन

लालबागचा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली आणि ते शहरातील सर्वाधिक भेट दिलेले मंडळ बनले आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईला यायच असेल, तर लालबागच्या राजाला नक्की भेट द्या. Ganesha Mandals in Mumbai एका दिवसात सुमारे 15 लाख लोक येथे येतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात.

Lalbaugcha Raja
लालबागचा राजा
author img

By

Published : Aug 31, 2022, 10:16 AM IST

Updated : Aug 31, 2022, 12:44 PM IST

मुंबई दोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा सर्व सण उत्सव धुमधडाक्यात साजरा व्हायला सुरुवात Lalbaugcha raja 2022 in festival झाली आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त मुंबईत लालबागचा राजा चरणी अनेक सेलिब्रिटी येत असतात. तसाच आज प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनने राजाचे दर्शन घेत सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा kartik aaryan Darshan दिल्या. लालबागचा राजाला या वर्षीच्या उत्सवातील पहिल सेलिब्रिटी दर्शन घेणारा कार्तिक आर्यन हा या वर्षीचा पहिला सेलिब्रेटी आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन

लालबागचा राजा लालबागचा राजा, लालबागचा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली आणि ते शहरातील सर्वाधिक भेट दिलेले मंडळ बनले आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईला यायच असेल, तर लालबागच्या राजाला नक्की भेट द्या. Ganesha Mandals in Mumbai एका दिवसात सुमारे 15 लाख लोक येथे येतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात. इथं तुम्हाला यायचं असेल, तर दादर वरून मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणारी गाडी पकडून करी रोड या स्थानकावर उतरावं लागेल. इथून चालत अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंडळ आहे. लालबाग बाजार, जीडी गोएंका रोड, लालबाग.

हेही वाचा Siddhivinayak Darshan 2022 सिद्धिविनायक दर्शनाचा प्रथम दर्शन सोहळा, बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Last Updated : Aug 31, 2022, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.