ETV Bharat / entertainment

Femina Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीने जिंकला फेमिना मिस इंडिया 2022 चा ताज

कर्नाटकच्या सिनी शेट्टीने (Sini Shetty ) मिस इंडिया 2022 चा ( Miss India 2022 ) किताब जिंकला. तर राजस्थानची रुबल शेखावत ( Rubal Shekhawat first runer ) फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशची शिनाता चौहान ( Shinata Chauhan second runer ) दुसरी रनर अप ठरली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 चा ग्रॅंड फिनाले आयोजित करण्यात आला होता.

Miss India 2022
मिस इंडिया 2022
author img

By

Published : Jul 4, 2022, 8:21 AM IST

Updated : Jul 4, 2022, 9:10 AM IST

मुंबई : सिनी शेट्टी हीने (Sini Shetty ) मिस इंडिया 2022 चा ( Miss India 2022 ) किताब जिंकला आहे. रविवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ( At the Geo World Convention Center ) मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये एका नेत्रदीपक स्पर्धेनंतर सिनी शेट्टीला मिस इंडियाचा मुकुट देण्यात आला. देशाला वर्षातील नवीन ब्युटी क्वीन्स मिळाली. यावेळी मिस इंडियाच्या शर्यतीत 31 स्पर्धकांमध्ये चुरशीची ( 31 contestants competed ) लढत झाली, ज्यांना मागे टाकून सिनी शेट्टीने विजेतेपद पटकावले.

सिनी शेट्टी : मिस इंडिया 2022 ची विजेती ठरलेली सिनी शेट्टी ही केवळ 21 वर्षांची आहे. सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला असला, तरी ती मूळची कर्नाटकची आहे. याशिवाय मिस इंडियाचा ताज जिंकलेली सिनी शेट्टी हिला निसर्गाने सौंदर्य तर दिले आहेच त्याशिवाय तिने अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. आता ती सीएफए करीत आहे. ती प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. मिस इंडिया 2022 च्या विजेतेपदापूर्वी तिने उप-स्पर्धांमध्ये मिस टॅलेंटचा पुरस्कार जिंकला आहे. रुबल शेखावत बनली फर्स्ट रनर अप, राजस्थानची रुबल शेखावत हिला फेमिना मिस इंडिया 2022 ची फर्स्ट रनर अपचा मुकुट देण्यात आला. ती स्वतःला एक जिज्ञासू विद्यार्थी समजते. रुबलला नृत्य, अभिनय, चित्रकला आणि इतर अनेक गोष्टींमध्ये रस आहे. यासोबतच तिला बॅडमिंटन खेळायलाही आवडते.

Rubal Shekhawat first runer
रुबल शेखावत

सेंकड रनर शिनाता चौहान : शिनाता चौहान ही दुसरी धावपटू ठरली. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान हिला फेमिना मिस इंडिया 2022 ची सेकंड रनर अपचा मुकुट मिळाला. शिनाताचे वय फक्त २१ वर्षे आहे. शिनाताला व्यक्त व्हायला आवडते. तिला संगीत ऐकायला आणि चाहत्यांशी बोलायला आवडते. तिला स्वतःची काळजी घेण्यासारख्या क्रियाकलाप आवडतात. या स्पर्धेतील निवड समितीत प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया आणि मलायका अरोरा, दिनो मोरिया, माजी क्रिकेटपटू मिताली राज, डिझाइनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना, कोरिओग्राफर श्यामक दावर यांचा समावेश होता.

Shinata Chauhan second runer
शिनाता चौहान

हेही वाचा : R Madhavan On Nambi Narayanan: नंबी नारायणन यांना भेटल्यावर माझं आयुष्य आमूलाग्र बदललं : आर माधवन!

हेही वाचा : Vidyut Jammwal : एका मजूर चाहत्यासाठी विद्यूत जामवालची स्टंटबाजी

हेही वाचा : शिबानी दांडेकरने बिकिनीत 'बोट गर्ल' बनून दिली बोल्ड पोज

Last Updated : Jul 4, 2022, 9:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.