ETV Bharat / entertainment

Karisma Kapoor play detective in Brown : करिश्मा कपूर दिसणार ब्राऊन या चित्रपटात - अभिनय देवचा नवीन चित्रपट

दिल्ली बेली फेम अभिनय देव दिग्दर्शित ब्राउन या चित्रपटात अभिनेत्री करिश्मा कपूर ( Actor Karisma Kapoor ) दिसणार आहे. हा चित्रपट सिटी ऑफ डेथ ( City of Death ) या पुस्तकावर आधारित आहे.

Brown
Brown
author img

By

Published : Apr 18, 2022, 3:38 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) : दिल्ली बेली फेम अभिनय देव दिग्दर्शित ब्राउन या चित्रपटात अभिनेत्री करिश्मा कपूर ( Actor Karisma Kapoor ) दिसणार आहे. हा चित्रपट सिटी ऑफ डेथ ( City of Death ) या पुस्तकावर आधारित आहे. हा प्रोजेक्ट फीचर फिल्म आहे की वेब सीरिज आहे हे निर्मात्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. कोलकात्याच्या गजबजलेल्या शहरात निओ नॉयर क्राईम ड्रामा ( neo noir crime drama ) दिग्दर्शित होणार आहे.

यात करिश्मा कपूर गुप्तहेराची भूमिका करणार आहे. यात ती म्हणाली की, एका चित्रपटात चांगली व्यक्तीरेखा साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. "ब्राऊन हा कथाकथनाचा प्रकार आहे. यात अभिनेत्यासाठी आव्हानात्मक भूमिका असेल. त्यामुळे मला ही भूमिका करायची आहे. ब्राऊन ही एक अतिशय सुरेख कथा आहे. याद्वारे मानवी मन आणि नातेसंबंधांमध्ये खोलवर जाण्याची संधी मिळेल. आम्हाला नेहमीच जागतिक अपील असलेल्या कथांचा अभिमान वाटतो.' असेही ते म्हणाले. या प्रकल्पात करिश्मा कपूर प्रमुख अभिनेत्री म्हणून आहे.

डेंजरस इश्क

करिश्मा शेवटची 2012 मध्ये रिलीज झालेल्या डेंजरस इश्कमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तिने बॉम्बे टॉकीज आणि झिरोमध्ये कॅमिओ केले होते. अभिनेत्याने 2020 मध्ये मेंटलहुड या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा - R Madhavan son won gold medal : आर माधवनच्या मुलाने जिंकले जलतरणात सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.