ETV Bharat / entertainment

देशाचे मजबूत आधारस्तंभ म्हणत, करण जोहरने दिल्या पंतप्रधानांना शुभेच्छा - Narendra Modi

चित्रपट निर्माता करण जोहरने शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वात मजबूत आधारस्तंभ, असा उल्लेख त्याने मोदी यांच्याबद्दल केला आहे.

करण जोहरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
करण जोहरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Sep 17, 2022, 12:35 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहरने शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करणने ट्विटरवर पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

करणने लिहिले: "आपल्या देशाच्या सर्वात मजबूत स्तंभाला, आपल्या देशाला जगाच्या नकाशावर चिरस्थायी ठसा उमटवण्यासाठी - वाढदिवसाच्या शुभेच्छा नरेंद्र मोदीजी!"

  • To the strongest pillar of our nation, leading our country to making an enduring mark on the world map - happy birthday @narendramodi ji!🙏🏻

    — Karan Johar (@karanjohar) September 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना रणौत, अक्षय कुमार, अजय देवगण आणि अनुपम खेर यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्षभर आनंद आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - स्क्विड गेम सिझन 3 मध्ये सामील होण्यासाठी लिओ डिकॅप्रिओला मिळू शकते आमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.