ETV Bharat / entertainment

Fukrey 3 Song Out: 'फुक्रे 3' चित्रपटामधील पहिलं ट्रॅक झालं प्रदर्शित ; गाणं झाल व्हायरल.... - ऋचा चढ्ढा

Fukrey 3 Song Out: 'फुक्रे 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. दरम्यान आता या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Fukrey 3 Song Out
फुक्रे 3 गाणं रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 5:47 PM IST

मुंबई - Fukrey 3 Song Out: 'फुक्रे'च्या फ्रँचायझीनं आतापर्यत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. दरम्यान आता या कॉमेडी ड्रामाचा तिसरा भाग म्हणजेच 'फुक्रे 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दरम्यान आता 'फुक्रे 3'चं पहिलं गाणं 'फुक्रे वे' हे रिलीज झालं आहे. या चित्रपटात खूप कॉमेडी असणार आहे. कारण सोशल मीडियावर या चित्रपटामधील काही क्लिप या व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये जबरदस्त कॉमेडी दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक चाहते या चित्रपटाला पसंती दर्शवित आहेत.

'फुकरे वे' गाणं रिलीज : 'अंबर सारिया', 'बेडा पार' आणि 'करले जुगाड करले' आजही हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडतात. 'फुक्रे 3'चं पहिलं गाणं 'फुक्रे वे' रिलीज झाल्यानंतर या गाण्याला खूप चाहते पसंत करत आहे. या गाण्यात पंडितजी हनी, चुचा आणि लालीसोबत नाचताना दिसत आहेत. 'फुक्रे वे' गाण्यात पंडितजींचं वेगळे रूप पाहायला मिळत आहे. पंकज त्रिपाठी गाण्यामध्ये खूप आकर्षण दिसत असून या गाण्यात बाकी कलाकारांनी खूप चांगला डान्स केला आहे. देव नेगी आणि असीस कौर यांनी 'फुक्रे 3' च्या या ट्रॅकला आपला आवाज दिला आहे. 'फुक्रे वे' हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी संगीतबद्ध केले आहेत, तर कोरिओग्राफी ही बॉस्को मार्टिसने केली आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'फुक्रे 3' हा चित्रपट या महिन्यात 28 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, ऋचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भोली पंजाबन यावेळी राजकारणात हात आजमावताना दिसणार आहे. यावेळी या चित्रपटातील एक दमदार पात्र म्हणजेच ऋचा चढ्ढाचा पती अली फजल दिसणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अलीचा कॅमिओ असू शकतो. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Pushpa 2 : 'पुष्पा राज बॉक्स ऑफिस जिंकण्यासाठी परत येत आहे ; 'पुष्पा 2'ची रिलीज डेट जाहीर...
  2. AR Rahman : चेन्नई लाईव्ह कॉन्सर्टबाबत चाहत्यांनी केली तक्रार ; संगीतकार ए.आर. रहमानचं ट्विट झालं व्हायरल...
  3. Jigarthanda Double X teaser Out : अखेर 'जिगरठंडा डबल एक्स'चा टीझर रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.