ETV Bharat / entertainment

शाहिद कपूरच्या फर्जी चित्रपटाचा फेक ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल - Ferzi

शाहिद कपूर ( Shahid Kapoor ) त्याच्या फर्जी ( Ferzi ) या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोचा ट्रेलर आज रिलीज होणार म्हणून चाहते वाट पाहात होते. ट्रेलर तर रिलीज झाला पण तो फर्जी ट्रेलर होता. म्हणजे बनावट, फेक ट्रेलर होता. आत फर्जीचा मूळ ट्रेलर १३ जानेवारीला रिलीज होणार ( original trailer of Ferzi will release on January 13 ) आहे.

शाहिद कपूरच्या फर्जी चित्रपटाचा फेक ट्रेलर

author img

By

Published : Jan 11, 2023, 5:58 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर ( Shahid Kapoor ) त्याच्या 'फर्जी' या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहतेही या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 'फर्जी' चित्रपटाचा ट्रेलर ( trailer of Ferzi ) आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर फर्जी पाहण्याची लोकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. पण घाई करु नका, आधी 'फर्जी'च्या फेक ट्रेलरबद्दल ( Fake trailer of Shahid Kapoor Ferzi movie ) जाणून घ्या. आज 'फर्जी'चा फेक ट्रेलर रिलीज झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसायला लागाल.

फर्जी ट्रेलरसह फर्जी शाहिद - खरं तर, 'फर्जी'च्या निर्मात्यांनी शोबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. 'फर्जी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला, पण खोटा ट्रेलर आहे. हा ट्रेलरही वेब सीरिजच्या नावाप्रमाणेच फर्जी आहे. 'फर्जी'चा ट्रेलर बघायला लागताच पुढच्याच क्षणी तुम्हाला धक्का बसेल. ट्रेलर पाहिल्यानंतर एका क्षणी तुमची फसवणूक होईल आणि दुसऱ्याच क्षणी तुम्ही पोट धरून हसायला लागाल. कारण तुम्हाला ट्रेलर तर सापडेलच पण त्यात शाहिद कपूरही फर्जी असेल.

कसा आहे 'फर्जी'चा ट्रेलर - 'फर्जी'च्या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात छान झाली आहे. ट्रेलरची सुरुवात शाहिद कपूरच्या दमदार अॅक्शन सीक्वेन्सने होते. तेव्हा तो डायलॉग मारतो, 'असली बनकर क्या मिला?'मग शूटिंग अचानक मध्येच थांबवलं जातं आणि खरा शाहिद कपूर समोर येतो. त्यानंतर असे समोर आले आहे की आतापर्यंत आपण शाहिद कपूरचा विचार करत होतो, तो प्रत्यक्षात त्याच्यासारखाच आहे. यानंतर शाहिद कपूर दिसणाऱ्याला विचारतो, 'यह क्या हो रहा है?' यावर त्याने उत्तर दिले की तो 'फर्जी'च्या ट्रेलरचे शूटिंग करत आहे. मग, शाहिद रागाने भडकतो आणि म्हणतो की हा ट्रेलर खोटा आहे आणि शाहिद देखील बनावट आहे.

फर्जीचा मूळ ट्रेलर - 'फर्जी'च्या बनावट ट्रेलरमध्ये शाहिद कपूर सांगतो की, 'हा शो फेक आहे, पण माझा आगामी शो 'फर्जी' आहे. 'फर्जी' शो खोटा नाही. यानंतर शाहिद सर्वांना बनावट शूटिंग थांबवण्यास सांगतो. 'फर्जी'च्या बनावट ट्रेलरमध्ये ( Fake trailer of Shahid Kapoor Ferzi movie ) अशी माहिती देण्यात आली आहे की 'फर्जी'चा मूळ ट्रेलर 13 जानेवारीला प्रदर्शित( original trailer of Ferzie will release on January 13 ) होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.