ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 box office collection day 4: रिलीजच्या चौथ्या दिवशी 'ड्रीम गर्ल 2'च्या कमाईत होऊ शकते घसरण.... - बॉक्स ऑफिस

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट प्रेक्षकांचे मने जिंकत आहे. दरम्यान चौथ्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करू शकते असते दिसत आहे.

Dream Girl 2
ड्रीम गर्ल 2
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 4:04 PM IST

मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आल्याबरोबरच खूप धमाल केली आहे. 'ड्रीम गर्ल 2'च्या 'पूजा'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'पूजा'ची जादू बॉक्स ऑफिसवर सध्या चालताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल 2'चा ओपनिंग वीकेंड शानदार होता. या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता आयुष्मान खुरानाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल 2'हा चित्रपट सोमवार बॉक्स ऑफिसवर किती नोटा कमवू शकतो, हे जाणून घेऊया....

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ड्रीम गर्ल 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन :'ड्रीम गर्ल 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 10.69 कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी 14.02 कोटी कमाविले. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 कोटीचा व्यवसाय केला. दरम्यान आता चौथ्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 5 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 45.71 कोटी रुपये होईल. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 50 कोटीचा टप्पा ओलांडेल असे सध्या दिसत आहे. आयुष्मान खुरानाने बऱ्याच दिवसानंतर या चित्रपटाद्वारे कम बॅक केला आहे. यापूर्वी आयुष्मानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी कमाई केली नाही, त्यामुळे सध्या त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे.

'ड्रीम गर्ल 2'ची स्टारकास्ट : 'ड्रीम गर्ल 2' आयुष्मानच्या 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल असून हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. 'ड्रीम गर्ल'ने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. तसेच 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 35 कोटीमध्ये तयार झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे काही दिवसांमध्ये कळेल. 'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मान खुराना दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त अन्नू कपूर, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, मनोज जोशी, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि रंजन राज हे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

  1. Singer Armaan Malik And Aashna Shroff : गायक अरमान मलिकने केली एंगेजमेंटची घोषणा....
  2. Dream Girl 2 box office collection day 3 : 'ड्रीम गर्ल 2'ने बॉक्स ऑफिसवर केली तीन दिवसात 'इतकी' कमाई...
  3. Gadar २ vs OMG २ box office collection day १७ : 'गदर 2' बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या कमाईची आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.