ETV Bharat / entertainment

Dream girl 2 box office collection 12 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट 12व्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई... - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Dream girl 2 box office collection 12: आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट आता 100 कोटी कमाई करण्यापासून थोडाच दूर आहे.

Dream girl 2 box office collection 12
ड्रीम गर्ल 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 6:27 PM IST

मुंबई Dream girl 2 box office collection 12: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर रोमँटिक कॉमेडी 'ड्रीम गर्ल 2' सुरुवातीपासूनच खूप कमाई करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' ने जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनच्या बॅनरखालच्या या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. 'ड्रीम गर्ल 2' मधील आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची जोडी लोकांना खूप आवडली आहे. या चित्रपटामध्ये या दोघांसह परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर हे कलाकार आहेत. 'ड्रीम गर्ल 2'मध्ये या कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.

'ड्रीम गर्ल 2'ची कमाई : ड्रीम गर्ल 2 या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.69 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झपाट्याने कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 67 कोटीची कमाई केली होती. 'ड्रीम गर्ल 2'ने दुसऱ्या शुक्रवारी 4.7 कोटी, दुसऱ्या शनिवारी 6.36 कोटी , दुसऱ्या रविवार 6.36 कोटी, दुसऱ्या सोमवारी 2.80 कोटीची कमाई केली. हा चित्रपट 12 व्या दिवशी 3.00 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 91.96 कोटी होईल. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 2019मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

'ड्रीम गर्ल 2'चे कलेक्शन

पहिला दिवस 10.69 कोटी

दुसरा दिवस 14.02 कोटी

तिसरा दिवस 16 कोटी

चौथा दिवस 5.42 कोटी

पाचवा दिवस 5.87 कोटी

सहावा दिवस 7.5 कोटी

सातवा दिवस 7.5 कोटी

आठवडा 1 एकूण कलेक्शन 67 कोटी

आठवा दिवस 4.7 कोटी

नव्वा दिवस 6.36 कोटी

दहावा दिवस 8.1 कोटी

अकरावा दिवस 2.80 कोटी

बारावा दिवस 3.00 कोटी * कमावू शकतो

'ड्रीम गर्ल 2'चे कलेक्शन एकूण 91.96 कोटी

हेही वाचा :

Vicky Kaushal And Katrina Kaif : कतरिना-विक्कीच्या नात्यात कसा आला लग्नाचा ट्विस्ट, वाचा कसा फुलला नात्याचा गुलाब...

Jaane Jaan trailer out: करीना कपूर स्टारर 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज....

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा आपल्या 'खुशी'च्या कमाईतील 1 कोटी रुपये करणार दान...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.