ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2: आकांक्षा पुरीला जाद हदीद देतोय अन्टेंशन, हे पाहून मनीषा राणीला आलंय टेन्शन - राणीला आलंय टेन्शन

आकांक्षा पुरी आणि पलक पुरस्वानी यांनी बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात तिसऱ्या पर्वात प्रवेश केला आहे. आकांक्षाची मॉडेल जाद हदीदसोबतची जवळीकता मनीषा राणीला आवडत नसल्याचे तिने सांगितले आहे.

Bigg Boss OTT 2
बिग बॉस ओटीटी 2
author img

By

Published : Jun 20, 2023, 4:21 PM IST

मुंबई : सलमान खानचा बिग बॉस ओटीटी 2 नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक टीव्ही आणि चित्रपट कलाकारांनी भाग घेतला आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' सुरू झाल्यापासून एक नाव फार जास्त चर्चेत आले आहे. या कलाकारचे नाव मनीषा राणी आहे. बिहारच्या मनीषा राणीचे या शोमध्ये प्रवेश केल्यापासून तिच्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. मनीषा राणी ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती इन्स्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओ अपलोड करत असते. मनीषा सोशल मीडियावर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर बनली आहे. याच लोकप्रियतेचा परिणाम आहे, की आज तिचे चाहते तिला बिग बॉसच्या घरात पाहत आहेत.

बिग बॉस ओटीटी 2 : नुकत्याच जीओ सिनेमाने एक इंस्टाग्रामवर प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत मनीषाने आपल्या मोहकतेने जाद हदीदला थक्क करून सोडले आहे. जादला प्रभावित करण्यासाठी ती एका मॉडेल सारखी चालली आणि त्याच्याजवळ जाणून त्याला पकडले त्यानंतर तिने म्हटले की 'तू एक कलाकार आहेस, त्यासाठी मी तुला सलाम करते, आकांक्षा पुरीला तू अन्टेंशन देतो तर मला 'टेन्शन' येते. असे तिने म्हटले. जाद आणि आकांक्षा एकमेकांच्या खूप जवळ आल्यावर ती कशी अस्वस्थ झाली होती हे उघड करण्यापूर्वी तिने म्हटले. तुला केशरी रंगाचा ड्रेस आवडतो म्हणून मी केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे.

स्पर्धकांची नावे : दरम्यान, दुसर्‍या क्लिपमध्ये, आलिया सिद्दीकी, फुक्रा इन्सान, बेबीका धुर्वे आणि मनीषा राणी या त्यांच्या गेम प्लॅनवर चर्चा करताना दिसतात.आकांक्षा पुरी आणि पलक पुरस्वानी यांनी बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात तिसऱ्या पर्वात प्रवेश केला आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या सह-स्पर्धकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 2 या वर्षी 17 जून रोजी प्रीमियर झाला, ज्यामध्ये स्पर्धक अविनाश सचदेव, पलक पुर्स्वानी, फलक नाझ, आलिया सिद्दीकी, मनीषा राणी, अभिषेक मल्हान, आकांक्षा पुरी, जिया शंकर, पुनीत सुपरस्टार, बेबीका धुर्वे, केविन अलमास, केविन अलमास, आलिया सिद्दीकी आणि जाद हदीद इतके कलाकार आहे.

हेही वाचा :

  1. Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' संवाद वादावर राजकारणी अनुराग ठाकूर आणि मनोज तिवारी यांनी व्यक्त केले मत..
  2. Rocky Aur Rani Kii Prem Kahaani teaser: रणवीर आणि आलिया भट्टची डोळे दिपवून टाकणारी प्रेम कहानी
  3. Tiku Weds Sheru kissing controversy: नवाजुद्दीनने अवनीत कौरसोबतच्या चुंबन दृष्याचे केले समर्थन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.