ETV Bharat / entertainment

Anurag Kashyap faces wrath :केनेडींबाबत चियान विक्रमच्या स्पष्टीकरणानंतर अनुराग कश्यप ट्रोल - अनुरागला चियान विक्रमला कास्ट करायचे होते

अनुराग कश्यप पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शकाने केनेडी चित्रपटाबद्दल खुलासा केला. या चित्रपटासाठी अनुरागला चियान विक्रमला कास्ट करायचे होते. मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने राहूल भट्टला या भूमिकेसाठी कास्ट केले.

Chiyaan Vikram and Anurag Kashyap
अनुराग कश्यप आणि चियान विक्रम
author img

By

Published : May 23, 2023, 3:14 PM IST

मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आता कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 साठी फ्रान्समध्ये आहे, जिथे त्याच्या नवीन चित्रपट 'केनेडी' या चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शकाने सांगितले की,त्यांनी या चित्रपटासाठी अभिनेता चियान विक्रमला साइन करायचे होते. मात्र, विक्रमने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी राहुल भट्टला कास्ट केले. या चित्रपटाचे नाव हे विक्रम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या तमिल स्टारचे एक नाव केनी देखील आहे.

  • Well with due respect to @anuragkashyap72 sir,but at least in the interview u would have added the line that " @chiyaan sir's number was changed & later HE contacted u"..If you added this line,then this confusion wouldn't have been created..anyways now the sky is clear of clouds.

    — SujoitaMoon117_শুভ বিজয়ী (@MukherjiSujoita) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनुराग कश्यप मुलाखत : अनुराग कश्यपच्या मुलाखतीची क्लिप ऑनलाइन पोस्ट होताच, विक्रमने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये अनुराग टॅग करत लिहले, चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा, सोशल मीडियावरील आमचे मित्र आणि हितचिंतक, 'मी माझा एक वर्षापूर्वीच्या आमच्या संभाषणाची उजळणी करत आहे. मी तुम्हाला लगेच कॉल केला आणि स्पष्ट केले की मला तुमच्याकडून कोणताही मेल किंवा संदेश प्राप्त झाला नाही. तुम्ही ज्या मेल आयडीवर माझ्याशी संपर्क साधला होता तो आता अ‍ॅक्टिव्ह नाही आणि माझा नंबर त्याआधी जवळपास दोन वर्षांपूर्वी बदलला होता,' असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये पुढे असे लिहिले, 'मी दुसऱ्या एका अभिनेत्याकडून ऐकले होते की या चित्रपटासाठी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा फार प्रयत्न केला होता आणि तुम्हाला वाटले की मी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही, म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला. मी तुमच्या केनेडी चित्रपटासाठी माझी उत्सुकता व्यक्त केली. मला आशा आहे की तुमचे भविष्य समृद्ध असेल. तुम्हाला खूप प्रेम. चियान विक्रम उर्फ केनेडी.

  • Absolutely right Boss sir. For the information of people, when he found from another actor that I was trying to reach to him he called me directly and we realised that he had a different WhatsApp number. He gave me his correct information to reach out and even showed interest in… https://t.co/1xmImitvHY

    — Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विक्रमच्या चाहत्यांना अनुरागवर केली टीका : विक्रमच्या चाहत्यांना संपूर्ण प्रकरण समजल्यानंतर अनुरागवर त्यांनी टीका केली आहे . तसेच विक्रमवर दोष ठेवल्याबद्दल अनुरागची नेटकऱ्यांनी चांगलीच खरटपट्टी काढली आहे. तुझ्याकडे योग्य संपर्क क्रमांक नव्हता असे काहीजणाने म्हटले आहे. त्यानंतर अनुरागने त्वरीत ट्विटरवर विक्रमला उद्देशून एक पोस्ट लिहून 'विक्रमच्या दाव्यांचे समर्थन केले. तसेच म्हटले की, 'विक्रम हे भविष्यात कधीतरी सहयोग करतील, यावर विक्रमच्या चाहत्यांनी हे प्रकरण जास्त वाढविले नाही. केनडी या चित्रपटात सनी लिओन आणि राहुल भट्ट हे मुख्य भूमिकेत आहे. तसेच हा चित्रपट 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' च्या मिडनाइट स्क्रीनिंग सेक्शन अंतर्गत प्रदर्शित केला जाईल. अनुराग कश्यपने अलीकडेच खुलासा केला की, चियानला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली होती. तथापि, चियानने त्याच्या कॉल-मेसेजला प्रतिसाद न दिल्याने ही भूमिका राहुल भट्टला देण्यात आली.

हेही वाचा : The Kerala Story Box Office: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.