ETV Bharat / entertainment

Anurag Kashyap Birthday : अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपनं दिल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... - अनुराग कश्यप आणि आलिया कश्यप

Anurag Kashyap Birthday: बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला सोशल मीडियावर अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दरम्यान आता त्याच्या मुलीनं एक खास पोस्ट शेअर करून या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

Anurag Kashyap Birthday
अनुराग कश्यपचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 2:06 PM IST

मुंबई - Anurag Kashyap Birthday: सुप्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुरागच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या सोशल मीडियावर देत आहेत. या खास प्रसंगी अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपनेही तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो पोस्ट शेअर केली आहेत. आलियाचा पहिला फोटो तिच्या एंगेजमेंटचा आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत उभी आहे. दुसरा फोटो तिच्या लहानपणाचा आहे. या फोटोमध्ये ती वडिलांच्या मांडीवर बसून खेळताना दिसत आहे. या फोटोवर तिनं 'हॅपी बर्थडे पापा' असं लिहिलं आहे.

अनुरागने आलियासोबतच्या नात्याबद्दल केला होता खुलासा : अनुराग कश्यपनं एका मुलाखतीत त्याच्या आणि मुलगी आलियाच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, तो कामात व्यस्त असल्यामुळं त्यानं कधीच त्यांच्या मुलीला वेळ दिला नाही. जेव्हा त्यानं आपल्या मुलीचे फोटो पाहिले तेव्हा त्याला समजलं की आपली मुलगी मोठी झाली आहे आणि तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे होती, जी त्यानं चुकवली आहेत. अनुराग कश्यप हा नेहमीच त्याच्या कामामुळं व्यस्त असायचा त्यामुळं त्याला घरात काय चालल आहे हे देखील समजायला वेळ लागत होता. अनुराग कश्यपनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहेत.

Anurag Kashyap Birthday
अनुराग कश्यपचा वाढदिवस

चित्रपट निर्माता बनला अभिनेता : अनुराग कश्यपनं 'बॉम्बे टॉकीज', 'द लंचबॉक्स' सारखे अनेक चित्रपटाचे दिग्दर्शित केलं आहेत. आता तो नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चित्रपटातही काम करताना दिसत आहे. अनुरागने 1998 मध्ये आलेल्या 'सत्या' चित्रपटातून सहलेखक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. याशिवाय त्यानं या चित्रपटासाठी अनेक फिल्मफेअर पुरस्कारही जिंकली आहेत. जर अनुराग कश्यपच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यानं दोनदा लग्न केलं आहे. त्याचे दोन्ही विवाह अयशस्वी ठरले. आलिया कश्यप ही अनुराग आणि त्याची पहिली पत्नी आरती यांची मुलगी आहे. आरतीनंतर, त्यानं अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केलं आणि दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

हेही वाचा :

  1. Ridhi Dogra On Jawan : 'जवान'मध्ये शाहरुखच्या आईची भूमिका साकारत असलेल्या रिद्धी डोगरानं शेअर केला अनुभव...
  2. Jawan Box Office Collection Day 4 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...
  3. Elvish Yadav Song : उर्वशी रौतेलासोबत 'हम तो दिवाने' म्यूझिक अल्बममध्ये झळकणार एल्विश यादव....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.